buffalo and lion fight

VIRAL VIDEO : जंगलात रेड्याने सिंहीणीला शिंगाने उचलून फेकले

  तुम्हांला कोणी विचारले की सिंह आणि रेड्यात लढाई झाली तर कोण जिंकणार तर तुम्ही सहज सिंह असे म्हणाला. पण सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत याच्या उलट परिस्थिती पाहायला मिळाली आहे. हा व्हिडिओ पाहण्यापासून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही. या व्हिडिओमध्ये सिंहीण आणि रेड्याची लढाई झालेली दिसते आहे. 

Jan 10, 2018, 11:27 PM IST

VIRAL VIDEO: वाघीण आणि म्हशीच्या झुंजीचा थरार कॅमेऱ्यात कैद

वाघीण आणि म्हैस यांच्यात झालेल्या झुंजीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Dec 21, 2017, 06:25 PM IST