budh transit in vrachik

Vipreet Rajyoga : 50 वर्षांनंतर महाविपरीत राजयोग! ग्रहांचा राजकुमार बुध करणार तुम्हाला मालामाल

Vipreet Rajyoga : बुद्धि, धन, व्यापार, संवाद, वाणी, करिअर कारक ग्रहाचा राजकुमार बुधामुळे महा विपरीत राजयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राशींवर बुधदेवाची कृपा बरसणार आहे.

 

Nov 22, 2023, 10:57 AM IST

Mercury Gochar 2023 : दिवाळीपूर्वी बुधदेवाचा शत्रूच्या घरात प्रवेश, 'या' राशींच्या लोकांना धनहानीसोबतच आरोग्याची समस्या

Budh Gochar In Scorpio : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार दिवाळीपूर्वी बुध गोचर करणार आहे. त्यामुळे 12 राशींपैकी 3 लोकांना खूप जास्त सतर्क राहावं लागणार आहे. 

Nov 5, 2023, 01:42 AM IST

Budh Gochar 2023 : ग्रहांचा राजकुमार बुधदेव वृश्चिक राशीत करणार गोचर! 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात मिळणार यश

Budh Gochar In November 2023 : नोव्हेंबर महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यात ग्रहांचा राजकुमार बुध वृश्चिक राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे 3 राशींसाठी तो भाग्यशाली ठरणार आहे. 

 

Oct 17, 2023, 11:34 AM IST