budh margi

Budh Margi: नववर्षाच्या सुरुवातीलाच बुध होणार मार्गस्थ; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Budh Planet Margi: पुढच्या वर्षी म्हणजेच 2 जानेवारी 2024 रोजी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये मार्गस्थ होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. यावेळी काही अशा आहेत राशी आहेत ज्यांच्यासाठी यावेळी अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. 

Oct 26, 2023, 09:26 AM IST

Budh Margi 2023 : नवीन वर्षात 'या' 3 राशींची होईल चांगलीच प्रगती, बुध मार्गीमुळे होणार मोठा फायदा

Budh Margi 2023 : 'या' 3 राशींची होईल चांगलीच प्रगती, बुध मार्गीमुळे होणार मोठा फायदा, जाणून घ्या तुमची राशी यात आहे का...

 

Dec 31, 2022, 05:14 PM IST

Budh Margi October 2022 : उद्यापासून बुध ग्रह मार्गी होणार, या 4 राशींवर धनसंपत्तीसह पैशाचा पाऊस

Budh Rashi Parivartan October 2022:  ग्रहांचा राजकुमार बुध 2 ऑक्टोबरपासून मार्गी होणार आहे. यामुळे रविवारपासून 4 राशींचे भाग्य खुलणार आहे. तुमच्या रास यात आहे का, याची माहिती जाणून घ्या.

Oct 1, 2022, 09:59 AM IST

४ राशींच्या लोकांवर ग्रहांचा मोठा परिणाम, होणार महत्वाचे बदल

 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 09:16 पासून बुध ग्रह या 4 राशींच्या जीवनात कोणते मोठे बदल घडवून आणणार आहे. 

Feb 4, 2022, 07:53 AM IST