budh ka gochar

Malika Rajyog: सूर्याने राशी बदल करताच बनणार मालिका योग; 'या' राशींना मिळणार उत्तम संधी

Malika Rajyog: आज म्हणजेच ग्रहांचा राजा सूर्यही 15 जूनला मिथुन राशीत प्रवेश केला आहे. तर बुधाच्या गोचरमुळे बुधादित्य योगासह भद्र योग आणि लक्ष्मी नारायण योग तयार झाले आहेत. यासोबतच सर्व ग्रह एकाच रेषेत आल्याने मलिका राजयोगही तयार होतोय. 

Jun 15, 2024, 10:29 AM IST

Bhadra Rajyog: बुध ग्रहाच्या उदयाने बनणार भद्र राजयोग; 'या' राशींचं नशीब फळफळणार

Bhadra Rajyog: आगामी 23 जून रोजी बुध ग्रहाचा उदय होणार आहे. यामुळे भद्र राजयोग तयार होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. परंतु अशा 3 राशी आहेत ज्यांना करियर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे.

Jun 14, 2024, 10:47 AM IST

Bhadra Rajyog: जून महिन्यात बुध गोचरमुळे बनणार भद्र राजयोग; 'या' राशींना मिळू शकते नवी नोकरी

Bhadra Rajyog: जूनमध्ये बुध स्वतःच्या राशीत मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे भद्र महापुरुष राजयोग निर्माण होणार आहे. अशा स्थितीत या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे.

May 23, 2024, 07:50 AM IST

Trigrahi Yog : मकर राशीत 50 वर्षांनंतर बुध, मंगळ आणि शुक्राचा संयोग! त्रिग्रही योग 'या' राशींना करणार श्रीमंत

Budh Mangal And Venus Conjunction In Makar : लवकरच फेब्रुवारी महिन्यात मकर राशीत त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. बुध, शुक्र आणि मंगळाचा संयोग हा काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. या लोकांना अमाप संपत्तीसह करिअरमध्ये प्रगती आणि समाजात प्रतिष्ठा देणार आहे. 

 

Jan 23, 2024, 01:57 PM IST

Lakshmi Narayan Yog : 20 दिवसांनी 'लक्ष्मी नारायण योग'! 2024 मध्ये 'या' राशींना लाभणार कुबेराचा खजिना

Lakshmi Narayan Yog :  वृश्चिक राशीच्या धन भावात लक्ष्मी नारायण योग निर्माण होतो आहे. त्यामुळे काही राशींना बंपर धनलाभ होणार आहे, यात तुमची रास आहे का जाणून घ्या. 

Dec 8, 2023, 04:05 PM IST

Budh Vakri: डिसेंबर महिन्यात बुध ग्रह होणार वक्री; 'या' राशी होणार मालामाल, व्यवसाय राहील नफ्यात

Budh Vakri In Scorpio: बुध ग्रह 28 डिसेंबर रोजी वृश्चिक राशीत वक्री होणार आहे. अशा स्थितीत बुध ग्रहाच्या वक्री गतीचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होईल. परंतु अशा 3 राशी आहेत ज्यांना यावेळी अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Nov 8, 2023, 07:46 AM IST

Budh Gochar 2023 : ग्रहांचा राजकुमार बुधदेव वृश्चिक राशीत करणार गोचर! 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात मिळणार यश

Budh Gochar In November 2023 : नोव्हेंबर महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यात ग्रहांचा राजकुमार बुध वृश्चिक राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे 3 राशींसाठी तो भाग्यशाली ठरणार आहे. 

 

Oct 17, 2023, 11:34 AM IST

Bhadra-Budhaditya Rajyog: एकत्र बुधादित्य-भद्र राजयोग तयार झाल्याने 'या' राशींचं नशीब फळफळणार; धनलाभासह कुटुंबात नांदेल सुख

Bhadra And Budhaditya Rajyog: ग्रहांचा राजकुमार बुध 1 ऑक्टोबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुधादित्य आणि भद्रा महापुरुष राजयोग तयार होणार आहे. अशा स्थितीत या दोन्ही योगांचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतोय.

Oct 5, 2023, 10:20 AM IST

Bhadra Rajyog: बुध गोचरमुळे भद्र राजयोगाची निर्मिती; 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस

Bhadra Rajyog: बुध 1 ऑक्टोबर रोजी स्वतःच्या राशीत कन्या राशीत प्रवेश केला असून त्यामुळे भद्रा राजयोग तयार झाला आङे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे 3 राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे.

Oct 2, 2023, 09:08 AM IST

Bhadra Rajyog 2023 : बुध गोचरमुळे तयार होणार भद्र राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस

Bhadra Rajyog 2023 kanya : बुध ग्रह गोचर करतो म्हणजेच त्याच्या स्थितीत बदल होतो तेव्हा लोकांच्या आर्थिक स्थितीवर तसंच करिअरवर त्याचा मोठा प्रभाव पडताना दिसतो. 1 वर्षानंतर बुध ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान यावेळी भद्र राजयोग निर्माण होणार आहे.

Aug 4, 2023, 08:21 AM IST

Budh Shukra Yuti : बुध-शुक्राची युती ठरणार साडेसाती; 'या' राशींवर घोंघावणार आर्थिक संकट

Budh Shukra Yuti 2023 : ग्रहांच्या स्थितीत होणारे बदल प्रत्येक राशीच्या राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करतात. शुक्र आणि बुध यांच्या संयोगाचा नकारात्मक परिणाम देखील होणार आहे. 

Jul 28, 2023, 09:48 PM IST

Laxmi Narayan Yog : बुध शुक्र युतीमुळे 'लक्ष्मी नारायण योग'! 5 राशी होणार गडगंज श्रीमंत?

Lakshmi Narayan Yog 2023 : लवकरच शुक्र गोचर आणि त्यानंतर काही तासांमध्ये बुध गोचर होणार आहे. अशा स्थिती बुध आणि शुक्र संयोग होणार आहे. त्यामुळे अतिशय शुभ असा लक्ष्मी नारायण योग तयार होतो आहे. 

Jul 4, 2023, 12:52 PM IST

Bhadra Rajyog : 50 वर्षांनंतर जुळून आला भद्रा राजयोग! 3 राशींसाठी सर्वाधिक शुभ योगामुळे लाभणार अगणित संपत्ती

Bhadra Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचर यांच्या परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. जेव्हा एखादा ग्रह ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतो तेव्हा 12 राशींवर त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतो. बुध ग्रहाच्या स्थान बदलामुळे अनेक वर्षांनंतर एक राजयोग जुळून आला आहे. 

Jun 27, 2023, 07:40 AM IST

Lakshmi Narayan Yog 2023 : लक्ष्मी नारायण योगामुळे 'या' राशींना लाभणार गडगंज श्रीमंती? बुध शुक्र युती उघडणार नशिब

Budh Shukra Yuti 2023 in kark : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालीला खूप महत्त्व आहे. बुध आज अस्त स्थितीत आला. आता लवकरच बुध आणि शुक्राची युती होणार आहे. त्यामुळे बुध-शुक्र संयोगाने लक्ष्मी नारायण राजयोग तयार होतं आहे. 

Jun 19, 2023, 09:45 AM IST

वृषभ राशीत बुध-चंद्र युती ! 'या' राशींच्या लोकांच्या हाती अचानक पैसा, नवीन नोकरीची मिळणार ऑफर

Budh Chandra Gochar 2023 in Taurus : बुध आणि चंद्र हे एकाच राशीत येत आहे. त्यांच्या या नवा युतीमुळे नवीन योग होत आहेत. या नवीन योगामुळे काही राशींच्या लोकांना विशेष लाभ मिळणार आहे. तसेच नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी अचानक धनलाभ आणि पैसा मिळेल.

Jun 16, 2023, 09:07 AM IST