budh ast 2023 february

Budh Asta 2023 : बुध अस्त झाल्यानंतर 'या' लोकांचं भाग्य उजळणार, तुम्ही होणार का मालामाल?

Budh Asta in Kumbh Rashi 2023 :  लवकरच धन आणि बुद्धीचा ग्रह बुध हा कुंभ राशीत अस्त होणार आहे. त्यामुळे 4 राशीच्या लोकांसाठी हे बुधाचं अस्त होणं फार लाभदायक ठरणार आहे. 

Feb 22, 2023, 11:18 AM IST