budh and guru yuti

Budh-Guru Yuti: 12 वर्षांनंतर मेष राशीत होणार बुध-गुरुची युती; 'या' राशींना होऊ शकतो बंपर लाभ

Mercury And Guru Conjunction: बुधाच्या गोचरमुळे मेष राशीमध्ये दोन्ही ग्रहांचा संयोग आहे. बुध 26 मार्च 2024 रोजी पहाटे 02:39 वाजता मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करत आहे. मेष राशीमध्ये हा संयोग सुमारे 12 वर्षांनंतर होणार आहे. मेष राशीमध्ये गुरू आणि बुध यांच्या संयोगाचा अनेक राशींच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे.

Mar 16, 2024, 09:12 AM IST

12 वर्षांनी बुध-गुरुची होणार युती; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळू शकतो अपार पैसा

Conjunction Of Mercury And Jupiter: ग्रहांच्या या चालीमुळे मेष राशीमध्ये गुरू आणि बुध यांचा संयोग तयार होणार आहे. ज्याचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे. मात्र या काळात 3 राशी अशा आहेत ज्यावर गुरु आणि बुध ग्रहांची विशेष कृपा असणार आहे. 

Jan 25, 2024, 10:52 AM IST