budget smartphone

नोकीया फोन पुन्हा करणार मार्केट जाम! दमदार फिचर्स, नव्या अंदाजात येतोय HMD Skyline

Nokia Lumia HMD Skyline:  HMD Skyline हा पुढच्या महिन्यात बादारात येत असून हा फोन सध्याच्या मोठमोठ्या कंपन्यांशी तगडी स्पर्धा करेल. 

Jun 10, 2024, 02:39 PM IST

9 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतोय 'हा' 5000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन

हा स्मार्टफोन Realme C31 आणि Poco C31 यासारख्या मोठ मोठ्या स्मार्टफोन्सना टक्कर देतोय. 

Jul 8, 2022, 03:17 PM IST

Samsung Galaxy A03 ! 5 हजार mAh बॅटरी अन् 48 MP कॅमेरा असलेला बजेट स्मार्टफोन

Samsung Galaxy A03 | सॅमसंगने 5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेला हा स्वस्त स्मार्टफोन बाजारात आणला

Jan 5, 2022, 04:02 PM IST

सॅमसंगचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन Z2चा फोटो लीक

स्मार्टफोनच्या जगात नंबर-1 ब्रांड सॅमसंगचा एंट्री लेव्हल स्मार्टफोन Z2चा फोटो लीक झालाय. हा फोन आगामी काही महिन्यांमध्ये बाजारात येतोय. अँड्राइड शिवाय हा फोन Tizen ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे.

May 5, 2015, 12:20 PM IST

मोटो G-2ला टक्कर देणार श्याओमी रेडमी 2S, फीचर्स लीक

चीनची स्मार्टफोन कंपनी श्याओमीसाठी 2014 हे वर्ष खूप चांगलं ठरलं. सर्व वाद आणि स्पर्धा असतांनाही जगभरात त्यातल्यात्यात भारतीय बाजारात कंपनीनं MI आणि रेडमी फोन विक्रीवर चांगलाच फायदा मिळवला. 

Jan 4, 2015, 08:14 PM IST

इंटेक्सनं लॉन्च केला 3जी स्मार्टफोन, किंमत २९९९ रुपये!

स्मार्टफोन कंपन्यांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धाच लागलीय. या स्पर्धेत आता इंटेक्सही सहभागी झालाय. इंटेक्सनं अवघ्या २९९९ रुपयात स्वस्त ३जी स्मार्टफोन लॉन्च केलाय. 

Sep 14, 2014, 04:26 PM IST