budget 2024 live

Budget 2024: कॅन्सरच्या 'या' 3 औषधांची किमतीत होणार घट? रूग्णांना किती मिळणार दिलासा?

Budget 2024: अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितलं की, औषधांच्या सीमाशुल्क दर मोठ्या प्रमाणावर सुलभ करण्यासाठी प्रस्ताव आणले जाणार आहेत.

Jul 23, 2024, 03:30 PM IST

Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यासाठी निर्मला सीतारमण यांनी निवडली खास साडी, पाहा वैशिष्ट्य...

Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कायमच अर्थसंकल्प सादर करत असताना संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या. इथं नेहमीच चर्चा झाली ती म्हणजे त्यांच्या लूकची. 

 

Feb 1, 2024, 10:36 AM IST

Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्पाकडेही गांभीर्यानं पाहा, कारण 2019 मध्ये करण्यात आलेल्या 'या' मोठ्या घोषणा

Budget 2024 Latest updates : यंदाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी जाणून घ्या 2019 च्या अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या... 

 

Feb 1, 2024, 08:50 AM IST

मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कामकाजाचा लेखा-जोखा...; राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे

Parliament Budget Session Live: गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. त्यापूर्वी आज म्हणजेच 31 जानेवारी रोजी संसदेत आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल सादर करण्यात आला. 

Jan 31, 2024, 12:27 PM IST

राम राम म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सुनावले; म्हणाले, 'नव्या सरकारमध्ये...'

Budget 2024 Live Updates: पंतप्रधान मोदी यांनी बजेटच्या आधी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

Jan 31, 2024, 11:04 AM IST