Union Budget 2022 | बिटकॉइनसह 'या' क्रिप्टोकरन्सीच्या कमाईवर 30% कर
आज अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या वर्षी आरबीआय देशाचे स्वतःचे डिजिटल चलन लाँच करणार आहे. बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीवरील कमाईवर 20% कर देखील लावला जाणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
Feb 1, 2022, 03:27 PM ISTIncome Tax : कर भरताना चूक झाली तर !, सरकारने केली ही नवी व्यवस्था
Budget 2022 Income Tax Latest Update: तुम्ही इन्कम टॅक्स (Income tax) भरताना काही चूक झाली तर तुम्हाला ती माफ नव्हती. मात्र, आता तुम्हाला सूट मिळणार आहे.
Feb 1, 2022, 02:49 PM ISTGati Shakti | देशाच्या विकासाला मिळणार 7 इंजिनची गती शक्ती; अर्थमंत्र्यांची घोषणा
Pm gati shakti plan : अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी 'PM गति शक्ती योजने'चे सरकारचा मास्टर प्लॅन म्हणून वर्णन केले आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, देशाच्या आर्थिक विकासाचे इंजिन असलेल्या सात सूत्रांच्या आधारे ही योजना अंमलात आणली जाणार आहे.
Feb 1, 2022, 02:35 PM ISTजैविक शेतीसाठी अर्थमंत्र्यांनी कोणत्या घोषणा केल्या?
Budget 2022 on Zee FM Nirmala Sitharaman on organic farming and MSP
Feb 1, 2022, 02:35 PM ISTUnion budget 2022: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर काय महाग आणि काय स्वस्त, जाणून घ्या
Union budget 2022 : देशाचा अर्थसंकल्प आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर कोणत्या गोष्टी स्वस्त किंवा महाग झाल्या आहे, ते जाणून घ्या.
Feb 1, 2022, 01:58 PM ISTBudget 2022 : इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नाही, करदात्यांना दिलासा नाहीच
Union Budget 2022 : कोरोना काळात मोठा फटका बसल्याने यावेळी अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र, घोर निराशा झाली आहे. कारण अर्थसंकल्पात कर रचनेत (income tax)कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Feb 1, 2022, 01:15 PM ISTगरिबांना परवडणारी घरे, 80 लाख घरांची उभारणी करणार - केंद्रीय अर्थमंत्री
Union Budget 2022 : पंतप्रधान आवास योजनेसाठी 48 हजार कोटींची नव्याने तरतूद करण्यात आली आहे. शहरी आणि ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेसाठी 48 हजार कोटींची नव्याने तरतूद करण्यात आली आहे.
Feb 1, 2022, 12:40 PM ISTदेशात रस्ते आणि मेट्रो ट्रेनचे जाळे उभारण्यावर भर - निर्मला सीतारामन
Union Budget 2022 :देशात रस्ते आणि मेट्रो ट्रेनचे जाळे उभारण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करताना केली.
Feb 1, 2022, 12:09 PM ISTबजेटचा सोपा अर्थ, महत्त्वाच्या बातम्या; पाहा एका क्लिकवर
Headlines Today news budget 2022
Feb 1, 2022, 12:00 PM ISTBudget 2022: भारतीय अर्थसंकल्पाच्या ऐतिहासिक गोष्टी; जाणून घ्या एका क्लिकवर
Union budget session 2022 : ब्रिटिश सरकार काळापासून आजपर्यंतच्या अर्थसंकल्पात मोठे बदल झाले आहेत. अर्थसंकल्पीय भाषण सुरू होण्यापूर्वी आपण अर्थसंकल्पाशी संबंधित काही मनोरंजक गोष्टी जाणून घेऊ...
Feb 1, 2022, 10:36 AM ISTStocks to Buy today | बजेटमुळे बाजारात तुफान तेजीचे संकेत; 'या' शेअर्सवर ठेवा नजर
Stock Market Live Update, Budget 2022 | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.
Feb 1, 2022, 08:30 AM ISTBudget 2022: PPF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी! गुंतवणुकीची मर्यादा दुप्पट?, अर्थसंकल्पात घोषणा होऊ शकते
Union Budget 2022: आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2022-23 या वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 सादर करतील. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे.
Feb 1, 2022, 08:26 AM ISTVIDEO । केंद्रीय अर्थसंकल्प : मुंबईच्या वाट्याला काय येणार, याची उत्सुकता
Mumbai Railway Commuters Expectation From Union Budget 2022
Feb 1, 2022, 08:15 AM ISTVIDEO । निर्मला सीतारामन लोकसभेत आज अर्थसंकल्प सादर करणार
Finance Minister Nirmala Sithraman To Present Union Budget 2022 Today
Feb 1, 2022, 08:00 AM ISTकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत आज अर्थसंकल्प सादर करणार
Budget 2022 : कोरोना संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था काही प्रमाणात ढासाळलेली दिसून आली. या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचा प्रयत्न केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्पात करण्याची शक्यता आहे.
Feb 1, 2022, 07:50 AM IST