मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये GIPCL, NAVIN FLUORINE, RECL, IRB INFRA, BANK BARODA, M&M, SCI, HAL, ASTRA MICRO, NBCC, UCO Bank, Tata Motors, GAIL, Bharat Dynamics, Krsnaa diagnostics, Advanced Enzymes, andhra Paper, ITI, LIC Housing Finance, Oracle Finance या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
BUY GIPCL
TARGET 91 SL 87
BUY NAVIN FLUORINE
TARGET 4200 SL 3825
BUY RECL 140 CE
TARGET 5 SL 2
BUY IRB INFRA
TARGET 270 SL 246
BUY BANK BARODA
TARGET 115 SL 103
BUY M&M
TARGET 1110 DURATION 6 MONTHS
BUY SCI
TARGET 130 SL 119.45
BUY HAL
TARGET 1565 SL 1405
BUY ASTRA MICRO
TARGET 232 SL 211
BUY NBCC
TARGET 48.70 SL 46
BUY IRB INFRA
TARGET 270 SL 246
Buy UCO Bank
Target Rs 14.5 SL RS 13.2
Buy Tata Motors
Target Rs 530 SL RS 512
Buy GAIL 145 CE
Target Rs 6 SL RS 4
Buy Bharat Dynamics
Target Rs 512 SL RS 490
Buy Krsnaa diagnostics
Target Rs 690 SL RS 650
Buy Advanced Enzymes
Target Rs 450 Duration 6 to 8 months
Buy andhra Paper
Target Rs 220 SL RS 204
Buy ITI
Target Rs 120 SL RS 113
Buy LIC Housing Finance
Target Rs 400 SL RS 378
Buy Oracle Finance
Target Rs 3625 SL RS 3500