buddhist

बाईकवर लावल्या जाणाऱ्या या रंगीबेरंगी पताकांचा अर्थ माहित आहे?

तिबेटीयन संस्कृतीमध्ये या पताकांना अनन्यसाधारण महत्त्वं 

Sep 24, 2018, 01:38 PM IST

'अयोध्येची वादग्रस्त जमीन ना हिंदूंची ना मुस्लिमांची, तर...'

अयोध्येत राम जन्मभूमी - बाबरी मस्जिदचा वाद सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होतेय. या दरम्यान एक तिसरा पक्षही उभा राहिलाय. 

Mar 14, 2018, 04:06 PM IST

नादुरुस्त शाळांमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात

नादुरुस्त शाळांमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात

Aug 11, 2017, 08:09 PM IST

मुंबई विद्यापीठाला पडला 'बौद्ध' धर्माचा विसर

मुंबई विद्यापीठाला बौद्ध धर्माचा विसर पडलाय की काय? असा प्रश्न पडण्याची वेळ आलीय.

Jun 16, 2016, 01:51 PM IST

५७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमीवर गर्दी

५७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याकरीता नागपूरच्या दीक्षाभूमीला भाविकांनी येण्यास सुरवात केली आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती.

Oct 13, 2013, 01:36 PM IST

बौद्धांनी जाळली मुस्लिम धर्मियांची घरं

धार्मिक अशांतीचं लोण म्यानमारमध्येही पसरलेलं आहे. म्यानमारमध्ये बौद्धांच्या एका संघाने मुस्लिम धर्मियांची घरं आणि दुकानं जाळली आहेत.

Aug 25, 2013, 03:37 PM IST

दोन पेक्षा अधिक मुलं तर करणार नसबंदी...

म्यानमारच्या रखीने प्रांतात बौद्ध आणि रोहिंग्या मुस्लिमांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी म्यानमार सरकारने दोन मुलांनंतर मुसलमानांनी नसबंदी करावी.

May 28, 2013, 01:13 PM IST

बांग्लादेशात जाळले ११ बौद्ध विहार

दक्षिण-पूर्व बांग्ला देशात फेसबुकवर पोस्ट केल्या गेलेल्या एक पोस्टवरून दंगल उसळली आहे. संतप्त झालेल्या निदर्शकांनी बौद्ध विहार जाळले आणि आजूबाजूच्या भागांमध्ये लूटमार केली. फेसबुकवरील ही पोस्ट इस्लामचा अपमान करणारी असल्याचं दंगलखोरांचं म्हणणं आहे.

Oct 1, 2012, 10:55 AM IST