bts

रवीना टंडनची मुलगी सेटवर करतेय बारावी बोर्डच्या परीक्षेची तयारी

रवीना टंडनची मुलगी राशा खडानी 'आझाद' चित्रपटात डेब्यू करण्यासाठी तयार आहे. तिला पाहिल्यापासूनच अभिनेत्री व्हायचे होते.

 

Jan 9, 2025, 03:03 PM IST

काचेसारख्या नितळ त्वचेसाठी कोरियन लोक काय करतात? 10 टिप्स

काचेप्रमाणे चमकणारी त्वचा कोणाला आवडत नाही? जर तुम्हालाही कोरियन लोकांसारखी काचेसारखी त्वचा हवी असेल, तर या सोप्या आणि प्रभावी टिप्स फॉलो करा. यामुळे तुमची त्वचा केवळ स्वच्छच नाही, तर अधिक उजळ, चमकदार आणि आकर्षक होईल.  

 

Dec 17, 2024, 04:36 PM IST

BTS स्टारसारखं दिसण्याचं वेड जीवावर बेतलं, 1,80,00,000 खर्च करत 12 शस्त्रक्रिया... पण

आपला चेहरा सामान्य लोकांप्रमाणे आहे असं त्याला सारखं वाटत होतं. म्यूझिक इंडस्ट्रीत प्रसिद्ध व्हायचं असेल तर कोरियन सिंगरसारखं दिसण्याचं त्याने ठरवल, पण ते त्याच्या जीवावर बेतलं

Apr 26, 2023, 02:59 PM IST

माईक नाही, बंदूक हाती घेणार BTS फेम गायक; करणार लष्करात प्रवेश

BTS च्या गायकाने बंदूक हातात घेत चाहत्यांचा घेतला निरोप; गायकाचा नवा चेहरा सर्वांसमोर; पुढचे काही वर्ष किम सियोक जिन दिसणार नसल्यामुळे चाहते भावुक झाले आहेत.

 

Dec 13, 2022, 12:20 PM IST

वाका...वाका...! शकिरा, नोरा फतेही FIFA World Cup 2022 मध्ये करणार परफॉर्म, सामन्यासाठींचे तिकीट दर जाणून घ्या

क्रिकेटचा वर्ल्डकप या आठवड्यात संपणार असून सर्वांना वेध लागले आहे ते फिफा वर्ल्डकप 2022 चे..यंदाचा फुटबॉल वर्ल्डकप कतारमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 20 नोव्हेंबरला होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात कोलंबियन पॉपस्टार शकिरा (Shakira), इंग्लंडची दुआ लिपा आणि बॉलिवूड स्टार नोरा फतेही (Nora Fatehi) परफॉर्म करणार आहे. 

Nov 9, 2022, 09:28 PM IST

BTS बँडच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी

BTS बँडने गेल्या दोन वर्षांपासून धमाल केली

Dec 6, 2021, 01:32 PM IST