काँग्रेस-बसपाच्या आघाडीला झटका, मायावतींनी उमेदवारांची यादी जाहीर केली
मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस-बसपा आघाडीला मोठा झटका बसला आहे.
Sep 20, 2018, 09:10 PM ISTशरद पवार - मायावतींची बैठक... नेमकं काय शिजतंय?
आता परिस्थिती बदलली असल्याचं बसपा नेत्यांनी म्हटलंय.
Jul 27, 2018, 01:14 PM ISTवेळेआधीच लोकसभा निवडणूक घेतल्या जातील -मायावती
मोदी सरकारचा कार्यकाळ संपण्याआधीच लोकसभा निवडणुका होणार?
Jul 16, 2018, 09:57 AM IST'बुआ-बबुआ' उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस शिवाय लढणार?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी सगळ्याच पक्षांची रणनिती आखायला सुरुवात झाली आहे.
Jul 2, 2018, 05:51 PM ISTमध्यप्रदेशात काँग्रेस, बसपा आघाडी, चर्चा अंतिम टप्प्यात: कमलनाथ
मध्यप्रदेशात बसपाला गेल्या तीन निवडणुकांमध्ये सातत्याने सात टक्के मतदारांचा पाठिंबा मिळत आला आहे.
Jun 3, 2018, 02:25 PM ISTपोटनिवडणुकीत भाजपला जोर का झटका, काँग्रेसला अच्छे दिन
लोकसभेच्या चार आणि विविध राज्यांतील विधानसभांच्या १० मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचे निकाल झालेत. मोदी आणि शाह लाटेला विरोधकांनी रोखले. तर उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आणि बिहारमध्ये नितीश कुमार यांना दे धक्का बसलाय.
May 31, 2018, 03:30 PM ISTBypoll Result : भाजपसह योगींना जोरदार धक्का
उत्तरप्रदेशमध्ये भाजपला विरोधकांनी जोरदार धक्का दिलाय. भाजप आणि विरोधकांच्या एकत्रित ताकदीची कसोटी पाहणाऱ्या कैराना लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार पिछाडीवर आहे. तर दोन विधानसभा निवडणुकीत भाजप पराभवाच्या छायेत आहे.
May 31, 2018, 10:50 AM ISTदेशभरातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपसमोर विरोधकांचे मोठे आव्हान
कैरानाबरोबरच उत्तर प्रदेशातील नुरपूर विधानसभा मतदारसंघात आजच मतदान होतंय
May 28, 2018, 12:09 PM IST'भाजपची रात्रीची झोप उडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही'
उत्तर प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत भाजपने बसपला जोरदार दे धक्का दिलाय. त्यानंतर बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत.
Mar 24, 2018, 07:54 PM ISTनवी दिल्ली | भाजपच्या पराभवामुळे यूपीएत चैतन्य
नवी दिल्ली | भाजपच्या पराभवामुळे यूपीएत चैतन्य
Mar 15, 2018, 08:10 PM ISTउत्तर प्रदेश: सपा- बसपाच्या राजकीय सौदेबाजीमुळे पराभव - आदित्यनाथ
उत्तर प्रदेशातील लोकसभा पोटनिवडणूकीत झालेल्या दारूण पराभवानंतर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 'आदित्यनाथ म्हणतात, हा जनतेने अप्रत्यक्षपणे दिलेला निर्णय आहे. आम्ही जनतेच्या भावनांचा आदर करतो. पण, उत्तर प्रदेशच्या राजकारणात सौदेबाजी झाली आहे'.
Mar 14, 2018, 06:29 PM ISTसपाच्या नेत्यांनी घेतली मायावती यांची भेट
यूपीमध्ये गोरखपूर आणि फुलपूरमध्ये लोकसभा पोटनिवडणूकीत भाजपला चांगलाच धक्का बसला आहे.
Mar 14, 2018, 04:08 PM ISTएकत्र आल्यानंतर ही भाजपच्या मागे आहे सपा आणि बसपा
सपा आणि बसपा दोन्ही पक्ष गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी एकत्र लढत आहेत. पण या दोन्ही जागांवर २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठं बहुमत मिळालं होतं.
Mar 5, 2018, 02:37 PM ISTउत्तर प्रदेश : सलग ६ दिवस चर्चा, सपा-बसपातील संपले २३ वर्षांचे वैर
खिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष (सपा) आणि मायावती यांचा बहुजन समाजवादी पक्ष (बसपा) यांच्यातील तब्बल २३ वर्षे चालत आलेले वैर अखेर संपृष्टात आले. सलग सहा दिवस झालेल्या मॅरेथॉन चर्चे नंतर हा निर्णय पहायला मिळाला.
Mar 5, 2018, 10:10 AM IST