brutally beaten

दलित तरूणाला झाडाला उलटं लटकवून अमानुष मारहाण; अहमदनगरमधील धक्कादायक प्रकार

अहमदनगरमध्ये एका दलित तरूणाला झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आलीय. शेळी चोरल्याच्या संशयावरून त्याच्यासह अमानुष कृत्य करण्यात आलेय. 

Aug 26, 2023, 03:56 PM IST
 ST driver brutally beaten in Pune PT1M18S

रस्त्यावरील संतप्त गर्दीने Ishan Kishan ला केलेली बेदम मारहाण; काय आहे नेमकं प्रकरण पाहा!

इशानच्या चुकीनंतर तिथे जमलेल्या लोकांच्या गर्दीला संताप अनावर झाला. यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली होती. 

Dec 10, 2022, 06:46 PM IST

पुण्यात PMPL चालकांची सुरक्षा धोक्यात, भररस्त्यात चालकाला बेदम मारहाण, Video व्हायरल

PMPL चालकाला मारहाण झाल्याची पुण्यातील तीन दिवसातील तिसरी घटना, ही गुंडगिरी कधी संपणार?

Nov 14, 2022, 06:31 PM IST

महावितरण कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, लाथा बुक्क्यांनी धु धु धुतलं, पाहा Video

वीजबिल न भरलेल्या हॉटेल मालकाची मुजोरी!

Oct 9, 2022, 04:00 PM IST

मुलीसोबत छेडछाड करणाऱ्या युवकाचे लोकांनी केले हे हाल

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हस्तक्षेप केला. त्यामुळे युवकाची जीव वाचल्याची परिसरात चर्चा आहे.

Mar 18, 2018, 05:46 PM IST