किंग चार्ल्स III यांना कॅन्सरचं निदान; ब्रिटनच्या राजघराण्याचा वारसा कोणाकडे?
King Charles III Cancer Updates: सध्या डॉक्टरांनी त्यांना इतर लोकांना भेटणं टाळण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान आता राजाला कॅन्सर झाल्याची माहिती समोर आल्यानंतर ब्रिटनच्या गादीचा नवा दावेदार कोण असणार असा प्रश्न उपस्थित होतोय.
Feb 6, 2024, 03:16 PM ISTViral News : महिलेने पाळीव श्वानाच्या मदतीने दिला मुलाला जन्म, गरोदर काळात दिलं होतं प्रशिक्षण
Viral News : सोशल मीडियावर एक महिला आणि त्याचा श्वानाचीच चर्चा रंगली आहे. या महिलेने तुमच्या श्वानाच्या मदतीने बाळाला जन्म दिला आहे.
Jul 5, 2023, 12:44 PM ISTएअर होस्टेस विमानात कधीच चहा-कॉफी का घेत नाहीत, कारण जाणून व्हाल हैराण
Secrets of Airlines: अनेक लोक चहा आणि कॉफीचे शौकीन असतात. प्रवासात अनेक जण चहा-कॉफीला प्राधान्य देतात. पण या चहा -कॉफीबाबतचे, हे सत्य जाणून तुम्ही त्यावर पाणीही सोडाल...
Nov 3, 2022, 02:48 PM ISTब्रिटनचा युरोपियन युनियनपासून घटस्फोट, डेव्हिड कॅमरून सोडणार पद
चाळीस वर्षांच्या संसारानंतर ब्रिटनचा युरोपियन युनियनपासून घटस्फोट झालाय. ब्रिटीश जनतेच्या निर्णयानं जगभरातल्या बाजारात भूकंप पाहायला मिळालेय. तर सेन्सेक्स १ हजार अंकांनी गडगडला आहे.
Jun 24, 2016, 02:53 PM ISTयुरोपियन युनियनचा विरोध , निवडणुकीत रिमेन आणि लिव्ह कॅम्पमध्ये अटीतटीचा सामना
इंग्लंडमध्ये मतमोजणी सुरु झाले आहे. रिमेन आणि लिव्ह कॅम्पमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. युरोपियन युनियनमध्ये रहायचे की, बाहेर पडायचे यासाठी हे मतदान झाले.
Jun 24, 2016, 08:05 AM IST