World Breastfeeding Week: स्तनदा मातेचं दुध वाढवण्यासाठी कोणता आहार चांगला? तज्ज्ञांचा सल्ला
World Breastfeeding Week: खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक महिलांच्या स्तनातील दुधाचे उत्पादन कमी होते. पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण नव मातांसाठी या 5 पदार्थांचा आपल्या आहारात समावेश केल्यास दुधाचा पुरवठा वाढवण्यात मदत होऊ शकते.
Jul 31, 2024, 09:30 PM ISTBreastfeeding मुळे अभिनेत्रीचं एका महिन्यात 15 किलो वजन झालं कमी
Sana Khan Weight loss due to breastfeeding : जागतिक स्तनपान सप्ताह (World Breastfeeding Week) सुरु असून अभिनय क्षेत्राला रामराम ठोकलेली अभिनेत्री सना खानने तिचा स्तनपान करण्याचा अनुभव शेअर केला आहे.
Aug 6, 2023, 04:16 PM ISTMother's Day 2023 : आईसारखं दैवत नाही! परीक्षा खोलीत तान्हुल्यास स्तनपान करत सोडवला पेपर
Mother's Day 2023 Story : असं म्हणतात की देवाला प्रत्येकाकडे पोहोचणं कठीण झालं तेव्हा त्याने आईची रचाना केली. ही मायेची सावली आपल्या लेकाबाळांचा पाठीशी कायम खंबीरपणे उभी असते. मदर्स डे निमित्त अशाच एका हिरकणीची ही कहाणी...
May 14, 2023, 11:14 AM ISTFact Check: आलियाचा बाळाला स्तनपान करतानाचा फोटो व्हायरल? पण Original फोटो पाहून चाहते झाले Shock!!!
Fact Check Alia Bhatt Breast Feeding Photo: सध्या या फोटोमुळे सोशल मीडियावर (social media) चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोत आलिया फार खुश दिसते आहे असं दिसते आहे. परंतु थांबा, तुम्हाला कदाचित हा फोटो पाहून असंच वाटेल की ही आलिया आहे आणि तिच्या हातात राहा कपूर आहे. पण तसं नाहीये.
Dec 17, 2022, 06:10 PM ISTMicroplastic: आईच्या दूधात 'मायक्रोप्लास्टिक'; धक्कादायक माहिती समोर
Microplastics Present in Breast Milk : पॉलिमर्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या स्तनपानाच्या संशोधनात पॉलिथिलीन, पीव्हीसी आणि पॉलीप्रॉपिलीनचे मायक्रोप्लास्टिक आढळले, जे सर्व पॅकेजिंगमध्ये आढळतात.
Oct 11, 2022, 10:34 AM ISTBreastfeeding करताना महिला हमखास करतात 'या' चुका!
स्तनपान करताना ब्रेस्टची काळजी घेणं देखील तितकेच महत्त्वाचं आहे.
May 29, 2022, 01:17 PM ISTपहिल्यांदा स्तनपान करताना ब्रेस्टमध्ये कोणते बदल होतात?
बाळाच्या जन्मानंतर स्तनपान देताना महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात.
Mar 31, 2022, 04:49 PM ISTब्रेस्टफिडिंगचे फोटो आहेत, मग त्यात गैर काय? अभिनेत्रींकडून ट्रोलर्सची बोलती बंद...
फक्त सामान्य महिलांना नाही तर लोकांच्या या मानसिकतेचा सामना बॉलिवूड अभिनेत्रींनाही करावा लगला आहे.
Feb 11, 2022, 10:17 AM IST
लेकिला स्तनपान करतानाचा अभिनेत्रीचा फोटो पाहून नेटकऱ्यांनी सोडली मर्यादा
तिच्या लेकिला स्तनपान करतानाचा एक फोटो पोस्ट केला.
Jan 21, 2022, 05:03 PM ISTरेस्टॉरंटमधून बाळाला स्तनपान करणाऱ्या महिलेला दाखवला बाहेरचा रस्ता
हॉटेलच्या स्टाफने एका स्तनपान देणाऱ्या महिलेला हॉटेलच्या बाहेर काढलं आहे.
Sep 22, 2021, 11:12 AM ISTWorld breastfeeding week : स्तनपानाविषयी महिलांमध्ये असलेले समज
लहान बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आईचं दूध हे फार महत्त्वाचं मानलं जातं.
Aug 5, 2021, 09:04 AM ISTWorld Breastfeeding Week : अभिनेत्रीला का करावं लागतंय सलग 2728 व्या दिवशीही स्तनपान
सलग सात वर्षांपासून ती असं करत आलीये....
Aug 4, 2021, 04:59 PM IST
कोरोनाच्या महामारीत बाळाला स्तनपान देताय? ही काळजी अवश्य घ्या
दरवर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट जागतिक स्तनपान आठवडा म्हणून मानला जातो.
Aug 4, 2021, 02:01 PM ISTWorld Breastfeeding Week- स्तनपानाविषयी वाटणारी भीती मनातून काढून टाका
स्तनपान हे बाळ आणि आई दोघांसाठीही महत्त्वाचं मानलं जातं.
Aug 1, 2021, 12:43 PM ISTअश्लिल फोटो म्हणून झाले ट्रोल, पण ब्रेस्टफिडिंगच्या फोटोंत गैर ते काय?
मानसिकता बदलण्यासाठी अभिनेत्रींचा प्रयत्न
Jul 31, 2021, 08:05 AM IST