breaking rules

जेव्हा पोलिसच Traffic चे नियम तोडतात.... कॅमेरात कैद होतच पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ पोलिसांचा आहे. जे ट्राफिकचे सर्वच नियम तोडत आहेत.

May 24, 2022, 08:32 PM IST

पुण्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची मुजोरी

शिक्षण हक्क कायद्याला पुण्यातल्या इंग्रजी माध्यमाच्या बहुतेक शाळांनी हरताळ फसलाय. या कायद्याअंतर्गत दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के जागा राखीव ठेवणं आवश्यक आहे. मात्र अशा बहुतेक शाळांनी या जागा भरलेल्या नाहीत. विशेष म्हणजे या मुजोर शाळांवर कारवाई करायलाही टाळाटाळ होतेय.

Dec 6, 2012, 06:39 PM IST