'देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, मराठा आरक्षण नाही पण...', काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याची मागणी!
Jalna Maratha Protest: निंदनीय घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलं आहे.
Sep 2, 2023, 12:08 AM ISTवन नेशन वन इलेक्शन नेमकं कशासाठी आहे? जगात कुठे कुठे अशा प्रकारे एकत्र निवडणुका घेतल्या जातात?
वन नेशन वन इलेक्शनमुळे निवडणुक खर्चात मोठी बचत होणार असली तरी भारतासारख्या देशात ही संकल्पना कितपत यशस्वी होईल यावरून तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. आता येत्या अधिवेशनात याबाबतचं विधेयक आल्यानंतरच निवडणुकीबाबतचं चित्र आणखी स्पष्ट होईल.
Sep 1, 2023, 11:34 PM IST
जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, संतप्त आंदोलकांनी 12 बसेस जाळल्या
Jalna Maratha Protest: जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर संतप्त आंदोलकांनी 12 बसेस जाळल्या. दोषींवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तर, गृहमंत्री फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Sep 1, 2023, 10:06 PM ISTसंसदेचं विशेष अधिवेशन: 5 दिवस, 5 प्रश्न, 5 शक्यता... मोदी सरकार आता कोणता धक्का देणार?
Parliament Special Session: केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून 5 दिवसांच्या विशेष अधिवेशनची घोषणा केली. या अधिवेशनासंदर्भातील शक्यतांवर टाकलेली नजर...
Sep 1, 2023, 03:37 PM IST'वन नेशन वन इलेक्शन' साठी हालचालींना वेग, माजी राष्ट्रपतींची समिती स्थापित! किती फायदा, किती नुकसान?
One Nation One Election Bill: देशात अचानकच निवडणुकांच्या रणधुमाळीविषयीचे असे मुद्दे चर्चेत आले आहेत ज्यामुळं येत्या काळात मोठी उलथापालथ होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Sep 1, 2023, 12:41 PM IST
मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी इंडियाचा जबरदस्त प्लान; काय आहे रनर अप फॉर्म्युला?
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला काय असावा, याबाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा होणाराय. मात्र देशातील 450 जागांवर रनर अप फॉर्म्युल्यानुसार जागावाटप होणार असल्याचं समजतंय. नेमका काय आहे हा फॉर्म्युला?
Aug 31, 2023, 10:43 PM IST
देशातील आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णय; मोदी सरकार आणणार 'एक देश-एक निवडणूक' विधेयक?
18 ते 22 सप्टेंबरदरम्यान 5 दिवसांचं विशेष अधिवेशन राबवले जाणार आहे. या अधिवेशानत 'एक देश-एक निवडणूक' विधेयक मांडले जाणार असून यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Aug 31, 2023, 06:29 PM IST'अदानी मोदींच्या इतके जवळचे कसे? अदानींच्या गुंतवणुकीतला पैसा कोणाचा ? राहुल गांधी यांचा सवाल
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी मुंबईत दाखल झाले आहेत. बैठकीपूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत अदानी प्रश्नावरुन मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
Aug 31, 2023, 05:37 PM ISTडॉक्टर, कम्पाऊंडरची फिरली नियत, नर्सवर सामूहिक बलात्कार करत गळा आवळून हत्या
Bihar Gang Rape Case: खासगी नर्सिंग होममध्ये डॉक्टर आणि कंपाउंडरने नर्सवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याचा आरोप आहे. ही घटना फेनहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जानकी सेवा सदन या नर्सिंग होममधून समोर आली.
Aug 12, 2023, 10:19 AM ISTराहुल गांधींनी संसदेतून जाताना फ्लाईंग किस केल्याचा स्मृती इराणींचा आरोप... महिला खासदार करणार तक्रार
Smriti Irani vs Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावर (no confidence motion) चर्चा केल्यानंतर संसदेतून बाहेर पडताना असभ्य वर्तन केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाइंग किसचा इशारा केला. संसदेत महिलाही बसल्या आहेत, त्यामुळे त्यांचं असं वागणं व्यभिचारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Aug 9, 2023, 02:09 PM ISTEdelweiss Finance कडून कर्जवसुलीसाठी नितीन देसाईंवर दबाव? पुराव्यांमुळं एकच खळबळ
Nitin Desai Death : हिंदी आणि मराठी कलाजगतामध्ये मानानं घेतलं जाणारं एक नाव म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई. चित्रपटांचे भव्य सेट उभारत कलाकृतीमध्ये जीव ओतणारा एक अवलिया.
Aug 8, 2023, 07:26 AM IST
नितीन देसाई मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; रायगड पोलिसांची प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात
बाबांनी कुणालाही फसवलं नाही. नितीन देसाईंच्या कन्येनं व्यथा मांडली. कर्ज देणा-या कंपनीनं आश्वासन न पाळता कायदेशीर कारवाई सुरू केली. ECL आणि एडलवाईज कंपन्यांची 8 ऑगस्टला पोलीस चौकशी होणार आहे.
Aug 5, 2023, 11:17 PM ISTNCCच्या विद्यार्थ्यांवर तालिबानी अत्याचार, ठाण्यातील जोशी-बेडेकर कॉलेजमधला Video व्हायरल
एनसीसीच्या विद्यार्थ्यांना तालिबानी शिक्षा केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ठाण्यातील जोशी-बेडेकर आणि बांदोडकर कॉलेजचे हे एनसीसीचे विद्यार्थी आहेत. सीनिअर असलेल्याच एका विद्यार्थ्याने ही अमानुष शिक्षा दिली आहे.
Aug 3, 2023, 03:27 PM IST
नितीन देसाई यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं? धक्कादायक माहिती समोर
प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाईंची आत्महत्या का केली याबबात धक्कादाय माहिती समोर आलेय. या प्रकरणाची कसून चौकशी केली जाणार असल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती.
Aug 2, 2023, 11:09 PM ISTसोलापुरात भिडे समर्थकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ सुरु होतं आंदोलन
सोलापूरत संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. याच्या निषेधार्थ भिडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला
Aug 2, 2023, 05:18 PM IST