सकाळच्या नाश्त्याला बाजरीपासून बनवा 'हा' हलका, सोपा आणि हेल्दी पदार्थ
सकाळी नाश्ता तयार करताना त्यांचं गोष्टींचा कंटाळा येतो. पोहे, उपमा, ऑमलेट्स हे आपले रोजचेच पर्याय बनून जातात. परंतु जर तुम्ही रोजच्याच साध्या नाश्त्यापासून थोडं वेगळं आणि पौष्टिक काहीतरी बनवण्याचा विचार करत असाल, तर बाजरीपासून बनवलेली इडली हा उत्तम पर्याय असू शकतो.
Dec 20, 2024, 05:28 PM ISTडायटिंगच्या नावाखाली कमी जेवताय? आत्ताच सावध व्हा, कारण वजन कमी होण्याऐवजी अचानक 'हे' त्रास होऊ शकतात
डायटिंगमुळे शरीरासाठी फायदे होतात असे अनेकजण सांगतात, पण हे कितपत खरं आहे? यामागचे सत्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण योग्य अभ्यास न करता डायटिंग करायला सुरुवात करतात, पण त्याचा परिणाम शरीरावर गंभीर स्वरूपात होऊ शकतो.
Dec 10, 2024, 04:01 PM ISTKids Breakfast : शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी 5 हेल्दी ब्रेकफास्ट; घरी येईपर्यंत राहील एनर्जी
मुलांच्या डब्ब्यात द्या पौष्टिक असा त्यांच्या आवडीचा पदार्थ
Dec 8, 2024, 01:55 PM ISTButter Tea recipe: 'हा' बटर टी तुम्हाला थंडीत देईल वेगळीच एनर्जी, बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या
Homemade Butter Tea : चहा सगळ्यांनाच आवडतो, पण तुम्ही कधी बटर चहा चाखला आहे का? नसेल तर या चहाची अनोखी चव तुम्ही अजून घेतली नसेल तयार आम्ही सोपी रेसिपी शेअर करत आहोत.
Nov 29, 2024, 09:07 AM ISTवजन वाढवण्यासाठी प्या 'या' हेल्दी व चविष्ट स्मूदी
स्मूदी ह्या तुमची हेल्दी सकाळ सुरू करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.स्मूदीमध्ये प्रथिने ,चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.तसेच बनवायला सोपे असतात.
Oct 2, 2024, 06:30 PM ISTसकाळी नाश्त्याला चहा चपाती खाताय? वेळीच व्हा सावध
सकाळी उठल्यानंतर आज नाश्ता काय करायचा असा प्रश्न पडतो. मग अनेक घरांमध्ये चहा चपातीचा नाश्ता केला जातो. तुम्हालाही वाटतं का चहा आणि चपाती हा अत्यंत हेल्दी नाश्ता आहे? पण असं अजिबात नाही.
Aug 29, 2024, 04:55 PM ISTनाश्त्यात कधीही पिऊ नका 5 प्रकारचे ज्यूस
पॅकेट फ्रुट ज्यूसमध्ये अनेकदा साखर आणि प्रिजर्वेटिव्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे असे ज्यूस प्यायल्याने शरीरात साखरेचे प्रमाण वाढते.
Aug 25, 2024, 10:30 PM ISTब्रेकफास्टमध्ये 'या' 5 गोष्टींचा नक्कीच करा समावेश! Healthy आणि Tasty
आपल्या आहारावरच आपलं आरोग्य हे अवलंबून असतं. त्यात आपल्या सगळ्यांचा पहिला आहार जो असतो तो असतो आपला ब्रेकफास्ट... अशात ब्रेकफास्टमध्ये काय खायला हवं ज्यानं तुम्हाला ताकद असल्याचं जाणवेल... चला तर जाणून घेऊया...
Aug 11, 2024, 06:35 PM ISTWeight Loss: वेट लॉस करताय तर 'या' गोष्टी पाळा; चुकूनही चहासोबत 'हे' पदार्थ खाऊ नका!
Weight Loss: सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण असे काही पदार्थ खातो, ज्यामुळे आपलं वजन वाढू शकतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये बदल केल्यास वजन कमी होण्यास मदत होईल.
Aug 4, 2024, 06:47 PM ISTसकाळी उपाशीपोटी नेमकं काय खावं? जाणून घ्या
सकाळच्या वेळी उपाशीपोटी नेमकं काय खावं, हा प्रश्न अनेकांनाच पडतो... या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या
Jul 22, 2024, 10:13 AM ISTमुकेश अंबानी नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणात खातात 'हे' पदार्थ, पैसे असूनही...
Mukesh Ambani Vegetarian Food Menu : आशियातील श्रीमंत यादी मुकेश अंबानी यांचं नाव आहे. सध्या त्यांच्या घरी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा होतोय. आजोबा मुकेश अंबानी यांच्या उत्साह या लग्नात पाहण्यासारखा आहे. त्यांच्या या एनर्जीमागे त्यांचं डाएट महत्त्वाच आहे. या डाएटबद्दल खुद्द नीता अंबानी यांनी खुलासा केलाय.
Jul 9, 2024, 01:16 PM ISTसकाळी ब्रेकफास्ट न करता घराबाहेर पडता; आरोग्याला होणारे 'हे' 5 फायदे हिरावून घेताय!
Breakfast Skpping Side Effects: नाश्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. एकदिवस जरी नाश्ता केला नाही तर आरोग्याचे काय नुकसान होते जाणून घ्या.
May 19, 2024, 04:29 PM ISTसकाळी उठल्यानंतर किती तासांच्या आत न्याहारी करावी?
सकाळी उठल्यानंतर किती तासांच्या आत न्याहारी करावी?
May 8, 2024, 06:41 PM ISTनाश्ता, दुपारचे-रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती? काय सांगतात आयुर्वेद? जाणून घ्या
Health Tips In Marathi : तुम्ही जर योग्य वेळेस आहार केल्यात तर वाढलेले वजन कमी करण्यास मदत होते. परिणामी आपण कोणत्याही वेळेत जेवण केल्याने आपण नकळत अनेक आजारांना आमंत्रण देत असतो. अशावेळी जाणून घ्या नाश्ता, दुपारचे-रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती असावी?
Mar 4, 2024, 02:47 PM ISTखराब अंडी कशी ओळखाल?
आपण ब-याचदा जे पदार्थ आपण खातो त्याची क्वालिटी किंवा ते किती ताजे व चांगले आहेत हे बघूनच ओळखतो पण अंड्याच्या बाबतीत हे थोडं कठीण होऊन बसतं. अशावेळी आपल्याला प्रश्न पडतो की हे अंड चांगलं आहे की वाईट त्या अंड्याची क्वालिटी कशी असेल? खुप वेळा असं होतं की आपण ताजी समजून घरी आणलेली अंडी दुकानदारांनी अनेक दिवसांपासून स्टोर करून ठेवलेली असतात.
Feb 19, 2024, 06:39 PM IST