braless

राखीचा जलवा सुरूच! कॉन्ट्रोव्हर्शिअल क्विन Rakhi Sawant पुन्हा अडकणार लग्नबंधनात? नवा VIDEO व्हायरल

Rakhi Sawant Viral Video : राखी सावंतचा अजून एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये राखी सावंत (Rakhi Sawant Viral Bridal Video) वधूच्या वेशात बाहेर आली आहे आणि आपल्या पतीचा उल्लेख करत परत तिनं काहीतरी नौंटकी करण्याचा प्रयत्न केला आहे. 

Feb 25, 2023, 07:34 PM IST

कोण होतीस तू काय झालीस तू! बाहुबली फेम अनुष्का शेट्टीची झाली अशी अवस्था, नवे Photo पाहून चाहत्यांना धक्का

बाहुबली चित्रपटाने बॉक्सऑफिसवर इतिहास रचला, या चित्रपटाली प्रत्येक कलाकाराला वेगळी ओळख दिली. बाहुबली फेम अभिनेत्री अनुष्का शेट्टीचं सौंदर्य आजही चाहत्यांना डोळ्यासमोर आहे.

Feb 24, 2023, 10:09 PM IST

Rubina Dilaik Photos : संस्कारी सून ओळख असणाऱ्या रुबिनाचे 'हे' बोल्ड फोटो व्हायरल

Rubina Dilaik Photos : छोट्या पडद्यावरील रुबिना दिलैक (Rubina Dilaik) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रुबिना ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. रूबिनानं संस्कारी सून अशी ओळख मिळवली होती. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Feb 24, 2023, 04:57 PM IST

Intimate Scene शूट केल्यानंतर.... सुप्रसिद्ध अभिनेत्री सांगितला 'तो' भयानक किस्सा

Shweta Tiwari Intimate Scene: श्वेता तिवारी या लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्रीनं 'हम तुम और थे' या वेबसिरिजमधून ओटीटीवर पदार्पण केले आहे. या सिरिजमधली तिच्या बोल्ड सीनच्या सकडीकडेच चर्चा होत्या त्यात त्याच्या बोल्ड सीन्सनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

Feb 22, 2023, 10:30 PM IST

सारा तेंडुलकरपेक्षा ग्लॅमरच्याबाबतीत 'या' क्रिकेटपटूची मुलगी एक पाऊल पुढे, बिकनी फोटोने सोशल मीडियावर आग

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलीग सारा तेंडुलकरचे इन्स्टाग्रामवर लाखोंनी फॉलोअर्स आहे. सारा आपल्या ग्लॅमर आणि क्यूटनेसमुळे चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. आता सारा तेंडुलकरप्रमाणेच आणखी एका क्रिकेटपटूच्या मुलीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेते असलेले नवज्योत सिंह सिद्धू क्रिकेट मैदानापासून राजकारणाच्या खेळपट्टीपर्यंत नेहमीच चर्चेत राहिले आहेत. आता नवज्योत सिद्धू यांच्या मुलीच्या ग्लॅमरस फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नवज्योत सिद्धू यांच्या मुलीचं नवा राबिया सिद्धू असं असून इन्स्टाग्रामवर आपले ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते.

Feb 22, 2023, 07:27 PM IST

शर्ट उघडून Esha Gupta ने घेतली मिरर सेल्फी; चाहते कमेंट करीत म्हणाले...

ईशा गुप्ताने याआधीही तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ईशाने एकदा तिच्या बेडवर विना शर्ट आणि ब्रा शिवाय झोपलेला एक फोटो शेअर केला. या फोटोला 6 लाखांहून अधिक यूजर्सनी लाइक केले आहे.

May 10, 2022, 04:04 PM IST

Boyfriend सोबत सुट्टीवर गेलेल्या अभिनेत्रीचे बोल्ड फोटो कुणाकडून लीक? पाहणारे हैराण

कोर्टनी कार्दशियनचे ब्रालेस होत ग्रीन ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. याव्यतिरिक्त कोर्टनीच्या प्रेंग्नसीच्याही चर्चांना उधाण आलं आहे.

May 2, 2022, 02:42 PM IST