Intimate Scene शूट केल्यानंतर.... सुप्रसिद्ध अभिनेत्री सांगितला 'तो' भयानक किस्सा
Shweta Tiwari Intimate Scene: श्वेता तिवारी या लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्रीनं 'हम तुम और थे' या वेबसिरिजमधून ओटीटीवर पदार्पण केले आहे. या सिरिजमधली तिच्या बोल्ड सीनच्या सकडीकडेच चर्चा होत्या त्यात त्याच्या बोल्ड सीन्सनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Shweta Tiwari Intimate Scene: आजकाल ओटीटी आणि त्यात दाखवण्यात येणाऱ्या बोल्ड सीन्सची सर्वत्र चर्चा असते. त्यातून आता अभिनेत्रीही बोल्ड सीन्स करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांचीही बऱ्याचदा चर्चां होताना दिसते. सध्या श्वेता तिवारी त्याच एका सीन्ससाठी चर्चेत आहे. जाणून घेऊया नक्की का?
1/5
Intimate Scene शूट केल्यानंतर.... सुप्रसिद्ध अभिनेत्री सांगितला 'तो' भयानक किस्सा
![Intimate Scene शूट केल्यानंतर.... सुप्रसिद्ध अभिनेत्री सांगितला 'तो' भयानक किस्सा shweta tiwari](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/22/562729-shweta5.jpg)
2/5
Intimate Scene शूट केल्यानंतर.... सुप्रसिद्ध अभिनेत्री सांगितला 'तो' भयानक किस्सा
![Intimate Scene शूट केल्यानंतर.... सुप्रसिद्ध अभिनेत्री सांगितला 'तो' भयानक किस्सा shweta tiwari bold](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/22/562728-shweta4.jpg)
3/5
Intimate Scene शूट केल्यानंतर.... सुप्रसिद्ध अभिनेत्री सांगितला 'तो' भयानक किस्सा
![Intimate Scene शूट केल्यानंतर.... सुप्रसिद्ध अभिनेत्री सांगितला 'तो' भयानक किस्सा shweta tiwari initimate scene](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/22/562726-shweta3.jpg)
4/5
Intimate Scene शूट केल्यानंतर.... सुप्रसिद्ध अभिनेत्री सांगितला 'तो' भयानक किस्सा
![Intimate Scene शूट केल्यानंतर.... सुप्रसिद्ध अभिनेत्री सांगितला 'तो' भयानक किस्सा shweta tiwari daughter](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/22/562725-shewta2.jpg)