भिजवलेले शेंगदाणे VS भिजवलेले बदाम; आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय?
Soaked almonds vs soaked peanuts : भिजवलेले शेंगदाणे आणि भिजवलेल्या बदामचे तुमच्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत जाणून घ्या...
Aug 13, 2024, 06:33 PM IST'या' सवयींमुळे वाढू शकतो ब्रेन फॉगचा धोका
'या' सवयींमुळे वाढू शकतो ब्रेन फॉगचा धोका
Jul 18, 2024, 03:27 PM ISTझोपेच्या समस्या असतील तर सावधान व्हा; झोपेच्या विकारांचा मेंदूच्या आरोग्यावर होतोय परिणाम
Brain Health: पुरेशी झोप न मिळाल्याने तुमच्या पुढील संपूर्ण दिवसावर नकारात्मक परिणाम होतो आणि त्यामुळे चिडचिड होणे, तणाव , नैराश्याची भावना निर्माण होते. अपुऱ्या झोपेमुळे संबंधीत व्यक्तीच्या भावना, संवेदना, हालचाली आणि स्मरणशक्तीसारख्या महत्त्वपूर्ण कार्यात अडथळे निर्माण होतात.
Jul 16, 2024, 06:47 PM ISTलैंगिक समस्येवर नाही तर मेंदूच्या नसासाठीही व्हायग्रा फायदेशीर! 'या' आजाराचा धोका होतो कमी, संशोधकांचा दावा
Viagra and Brain Health : व्हायग्रामुळे लैंगिक समस्या तर दूर होते त्याशिवाय मेंदूच्या नसासाठीही फायदेशीर आहे, असं ऑक्सफर्डच्या नवीन संशोधना सिद्ध झालंय. नेमका संशोधकांनी काय दावा केलाय जाणून घ्या.
Jun 13, 2024, 12:05 AM IST
ब्रेन ट्यूमरवर आता 30 मिनिटांत उपचार होणार, पण खर्च किती? जाणून घ्या
Health Tips In Marathi : ब्रेन ट्यूमर हा असा गंभीर आजार आहे, त्यावर वेळीच उपचार केले नाहीतर जीव गमवावा लागतो. ब्रेन ट्यूमरची तीव्रता समजून घेण्यासाठी सर्वप्रथम ब्रेन ट्यूमरची लक्षणे जाणून घेणे आवश्यक आहे.
Mar 12, 2024, 03:11 PM ISTमुलांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी 'या' ट्रिक्स वापरून पाहा
लहान मुलांना घडवण्यात पालकांचा मोठा हातभार असतो. पालक जसे शिकवतात व वागतात त्याचाच परिणाम मुलांवर होतो. मुलं कोवळ्या वयात असताना तुम्ही त्यांना जे शिकवता ते त्यांना आयुष्यभर लक्षात राहते. लहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी या खास टिप्स
Mar 4, 2024, 07:04 PM ISTडोक्यात खूप विचार येतात? मेंदूला करा Trick
डोक्यात खूप विचार येतात? मेंदूला करा Trick
Dec 28, 2023, 06:48 PM ISTडोक्यात भलते-सलते विचार येतात? आपल्या मेंदूला असे करा Trick!
डोक्यात भलते-सलते विचार येतात? आपल्या मेंदूला असे करा Trick!
Oct 12, 2023, 07:09 PM ISTBrain Health : आजच 'या' सवयी सोडा, नाहीतर वयाच्या आधीच मेंदू होईल म्हातारा
आपल्या शरीराचे कार्य नीट होण्यासाठी मन निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे.
Mar 28, 2023, 03:52 PM ISTBurn Calories: दिवसभर तुम्ही खूप गोड खाल्ले असेल तर अशा प्रकारे बर्न करा फॅट, वाढणार नाही वजन
Burn Fat: गोड खायला कोणाला आवडत नाही, असे क्वचित एखादा आढळेल. अनेकांना गोड खल्ल्याशिवाय चैन पडत नाही. मात्र, जास्त गोड खाणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा शुगरला ते निमंत्रण ठरु शकेल. बरेचदा असे घडते की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोड खात राहतो. काही लोकांना गोड खाण्याची इतकी सवय असते की, सकाळी उठल्यावर, जेवण झाल्यावर, झोपण्यापूर्वी काहीतरी गोड खातात. जास्त गोड खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. शुगर वाढू शकते. दिवाळी काही दिवसांपूर्वीच गेली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोडधोड खाल्लेले किती लोक असतील हे माहीत नाही. जर तुम्ही दिवसभर गोड खाल्लं असेल तर तुमचे वजन वाढणार नाही, याबाबत काही टीप्स देणार आहोत. आज आम्ही तुम्हाला खूप गोड खाल्ल्यानंतर काय करावे, हे सांगणार आहोत. जेणेकरुन शरीरात जास्त चरबी जमा होणार नाही.
Nov 2, 2022, 07:10 AM ISTतुम्ही प्रमाणापेक्षा जास्त तास झोपताय? मग 'ही' बातमी तुमच्यासाठीच!
तेव्हा समजून घेऊया की नक्की जास्त झोपेचे आपल्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतात.
Oct 3, 2022, 04:00 PM ISTविस्मृतीचा त्रास दूर करण्यासाठी खास डाएट टीप्स
अनेकदा आपण लहान सहान गोष्टी विसरतो.
Aug 6, 2018, 01:17 PM IST8 वर्षीय चिमुकलीच्या मेंदूत 100 हून अधिक किडे !
लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी संतुलित आणि पोषक आहाराचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.
Jul 24, 2018, 12:50 PM ISTअति झोपण्याच्या सवयीमुळे आरोग्यावर होतात 'हे' परिणाम !
उत्तम आरोग्यासाठी आहार, व्यायाम यासोबतच शांत झोप गरजेची असते हे तुम्हांला ठाऊक आहे.
May 14, 2018, 09:42 PM IST