bpcl

Multibagger Stock: खूशखबर! हा स्टॉक 12 वरून थेट पोहोचला 300 रूपयांवर, गुंतवणुकदारांची झाली चांदी

Multibagger Stock: या स्टॉकमध्ये जर का तुम्ही 23 वर्षांपुर्वी गुंतवणूक (Investment) केली असेल तर तुम्हाला फार चांगला फायदा मिळू शकतो. त्यावेळी हा शेअर तब्बल 12.50 रूपयांना विकला गेला होता. 

Feb 9, 2023, 06:04 PM IST

Stock to buy today | आठवड्याची सुरूवात करा बंपर कमाईने; आज या स्टॉकमध्ये असेल दमदार ऍक्शन

आज इंट्राडे ट्रेडिंगसाठी या दमदार स्टॉक्सवर पैसा लावा. नियोजित पद्धतीने ट्रेड करून चांगला नफा कमवता येईल.

Aug 23, 2021, 08:55 AM IST

Stock to Buy today | दमदार कमाईसाठी या स्टॉकमध्ये गुंतवा पैसा; यादी घ्या लिहून

शेअर बाजारात (Stock Market) आज काही शेअरमध्ये जोरदार कमाई करु शकतात. जर आपण आज बाजारातून पैसे मिळवण्याचा विचार करत असाल तर आपण या शेअरवर लक्ष ठेवू शकता.  

Aug 20, 2021, 08:34 AM IST

LPG Stove : या शेगडीचा वापर कराल तर, 10 टक्केपेक्षा जास्त गॅसची होईल बचत

एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या किंमतींमध्ये सर्वसामांन्याचे बजेट कोलमडले आहे. पेट्रोलिएम क्षेत्रातील महारत्न कंपनी BPCL ने विशेष शेगडी (Stove)निर्माण केला आहे.

Jul 9, 2021, 02:23 PM IST

बीपीसीएल स्फोट आगीनंतर शिवसेनेचा मोर्चा

 शिवसेनेनं मोर्चाचं आयोजन केलं होतं. 

Aug 11, 2018, 04:14 PM IST

पुणे : इंडियन ऑईलने सुरू केली 'होम डिलिव्हरी'

कंपनीने ही योजना अधिक प्रभावी राबवता यावी यासाठी डीझेल भरणारी एक मशीन ट्रकला जोडली आहे. ही मशीन अगदी पेट्रोल पंपावर तेल भरण्यासाठी असते तशीच असते. 

Mar 21, 2018, 07:11 PM IST

इतकं महागणार पेट्रोल, जाणून घ्या एका महिन्यात किती महागलं पेट्रोल

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका बसला आहे.

Jan 21, 2018, 01:48 PM IST

वडाळ्यात 'बीपीसीएल'च्या टँकला भीषण आग

वडाळ्यात 'बीपीसीएल'च्या टँकला भीषण आग

Jun 13, 2015, 09:13 PM IST

वडाळ्यात बीपीटी परिसरात ऑईल पाईपलाईनला आग

 मुंबईतील वडाळा परिसरात भीषण आग लागलीय. ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरूच आहेत.

Jun 13, 2015, 08:24 PM IST