boyfriend commits suicide

Boyfriend Commits Suicide: त्याने आधी गर्लफ्रेण्डला गोळी मारली अन्...; ढाब्यावरील रुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

Boyfriend Commits Suicide: नेमकं काय घडलं यासंदर्भातील सविस्तर माहिती देताना पोलिसांनी हे दोघेही जवळच्या एका महाविद्यालयामध्येच शिकत असल्याचं सांगितलं. तसेच पोलिसांनी सविस्तर घटनाक्रमही सांगितला.

Mar 10, 2023, 07:57 PM IST

अभियंता प्रेयसीची हत्या करणार्‍या प्रियकाराची हॉटेलमध्ये आत्महत्या

Boyfriend commits suicide in hotel : अभियंता असणाऱ्या प्रेयसीची हत्या करणार्‍या प्रियकाराने आपले बिंग फुटेल म्हणून बिहारमधील  मुझफरनगर  एका  हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.  

Mar 7, 2022, 08:38 PM IST

प्रेयसीने दुसऱ्याशी साखरपुडा केल्याने प्रियकराची आत्महत्या

 धक्कादायक घटना. जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रेयसीने दुसऱ्या मुलासोबत साखरपुडा केल्यामुळे प्रियकराने एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.  

Jun 30, 2021, 12:16 PM IST