boy sung zingat song

चिमुरड्याच्या आवाजातही झिंग झिंग झिंगाट गाणं हिट

अख्या महाराष्ट्राला याड लावणाऱ्या सैराट सिनेमाचं फिव्हर अजूनही कायम आहे. सैराट सिनेमातील गाणे अजूनही अनेकांच्या मनाला भूरळ घालतात. झिंग झिंग झिंगाट हे गाणं कोणत्याही पार्टीमध्ये वाजलं नाही असं होत नाही. अजय-अतूलचं हेच गाणं एका लहान मुलाने गायलंय.

Jan 29, 2017, 12:51 PM IST