दुधी भोपळ्यात दडलयं सुंदर त्वचेचं रहस्य
भाजीचं साल आणि रससुद्धा खूप फायदेशीर ठरतो.
Nov 16, 2019, 10:33 PM ISTदुधी भोपळा त्वचा बनवतो तजेलदार!
आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी हिरव्या भाज्या अत्यंत फायदेशीर ठरतात, हे तर तुम्हाला माहितच असेल. याच हिरव्या भाज्यांच्या सेवनामुळे वेगवेगळ्या रोगांविरुद्ध लढण्यासाठी शरीरात प्रतिरोधक क्षमता आपलं शरीरात निर्माण होते.
Sep 16, 2014, 07:59 AM IST