boost immunity

Weak Immunity Symptoms: रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यास शरीरात दिसतात 'ही' लक्षणे, वेळीच सावध व्हा, अन्यथा..

Symptoms of Weak Immunity : कोरोनाच्या महामारीमुळे Immunity म्हणजे काय असते हे समजायला लागले. आपल्याला निरोगी आणि आजारांपासून दूर ठेवण्यात रोगप्रतिकारशक्तीची मोठी भूमिका असते. 

Apr 24, 2023, 05:17 PM IST

जीवनशैलीमध्ये 'हे' पाच बदल केल्यास डायबेटीसमुळे कमकुवत झालेली प्रतिकारशक्ती वाढण्यास होईल मदत

 डायबेटीसमुळे प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते आणि संसर्ग होण्याचा धोकाही वाढू शकतो. आहारात आणि जीवनशैलीत काही बदल केल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. याशिवाय, प्रतिकारशक्ती वाढून संसर्गांचा धोका कमी होण्यासही मदत होते.

Nov 12, 2022, 10:58 PM IST

इम्यून सिस्टम वाढवायचीय, आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायची आहे ? आजपासून आहारात 'या' पदार्थाचा समावेश करा 

Oct 5, 2022, 02:19 PM IST

Immunity : प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात 'हा' पदार्थ टाळा

 एका अभ्यासाच्या माध्यमातून मीठाचं अतिसेवन इम्युनिटीसाठी धोकादायक ठरू शकतं असं समोर आलं आहे.

Jun 12, 2021, 08:46 PM IST

काढ्याची व्हायरल रेसिपी कोरोनाचा खात्मा करते का? PIBच्या फॅक्टचेकमधून समोर आली 'ही' माहिती

घरगुती बनवलेल्या काढ्याच्या मदतीने कोरोनाला हरवलं जाऊ शकतं असा दावा करण्यात येत होता.

Jun 4, 2021, 06:16 PM IST

Coronavirus : रोग प्रतिकारशक्ती कमी असण्याची लक्षणं

रोग प्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांना या विषाणूचा परिणाम होतो. 

May 15, 2021, 04:52 PM IST

Corona : नैसर्गिक मार्गाने प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सोप्या टीप्स

प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी सोप्या टीप्स

May 7, 2021, 04:31 PM IST