उगीच नाही होत धनाची बरसात! श्रीमंतांच्या घरी नक्की असतात ही 4 पुस्तकं
श्रीमंत असणं हे यशस्वी असण्याचं प्रमाण मानलं जातं. तुम्ही ज्या फिल्डमध्ये यशस्वी होता तेव्हा आपोआप श्रीमंत होत असता. सतत काही ना काही वाचत राहणं ही श्रीमंत लोकांची सवय असते. ते दरवेळेस नवीन पुस्तकाच्या शोधात असतात. श्रीमंतांच्या घरी तुम्हाला चांगल्या पुस्तकांचे कलेक्शन पाहायला मिळेल.
Dec 22, 2024, 02:55 PM ISTराहा कपूरसोबत वाचन करताना दिसला रणबीर कपूर
रणबीर कपूरने शेअर केली त्याची आणि राहाची क्यूट मुव्हमेंट . मुलीसाठी रणबीर पुस्तक वाचतोय.
Sep 21, 2024, 04:14 PM ISTस्वत:ब्रम्हचारी असूनही वात्सायन यांनी कसं लिहिलं कामसूत्र? वापरली 'ही' ट्रीक
त्यावेळी सेक्स विषयावर कोणता ग्रंथ नव्हता. त्याबद्दल माहिती देणारी कोणती व्यवस्था नव्हती. या ग्रंथामुळे लोकांच्या ज्ञानात भर पडली. आयुष्यात एकदाही सेक्सचा अनुभव न घेता वात्सायन यांनी हा ग्रंथ लिहिला. ज्याला सेक्ससंदर्भातील माहितीसाठी सर्वात प्रामाणिक ग्रंथ म्हटलं गेलं. प्रसिद्ध लेखिका वेंडी डोनिगर यांच्या रिडमिंग द कामसूत्रा या पुस्तकानुसार, वात्सालय नियमित वेश्यालयात जायचे. तिथे चोरुन लोकांना सेक्स करताना पाहायचे. त्यांनी आपल्या केवळ निरीक्षणातून कामसूत्र ग्रंथाची निर्मिती केली. सध्या जगभरात प्रत्येक सेकंदाला 1.5 कोटी लोक गुगलवर कामसूत्र सर्च करतात.
Sep 2, 2024, 03:20 PM ISTगांधींंचा मृत्यू नथुराम गोडसेच्या गोळीने झालाच नाही! सावरकरांच्या पणतूंचा पुस्तकात दावा
महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा करण्यात आला आहे. रणजीत सावरकर यांनी मेक शुअर गांधी इज डेड पुस्तकात गांधी हत्येबाबात खळबळजन दावे केले आहेत.
Jan 29, 2024, 03:00 PM IST81 वर्षांनी Library ला परत केलं पुस्तक; 17 व्या पानावर असं काही लिहिलं होतं की कर्मचाऱ्यांना बसला आश्चर्याचा धक्का
Viral News: एका ग्रंथायलयात (Library) पुस्तक परत करण्यात आल्यानंतर तेथील कर्मचारी हैराण झाले. याचं कारण हे पुस्तक 81 वर्षांपूर्वी देण्यात आलं होतं. कर्मचाऱ्यांनी हे पुस्तक उघडून पाहिलं असता आत लिहिलेला संदेश पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
Jun 11, 2023, 12:37 PM IST
...म्हणून शिवसेना भाजपमधील अंतर वाढले; शरद पवार यांचा 'लोक माझे सांगाती' पुस्तकात मोठा गौप्यस्फोट
शरद पवार यांच्या पुस्तकात नारायण राणे यांचा देखील उल्लेख त्यांनी केला आहे. नारायण राणे हे शिवसेनेच्या दृष्टीने गद्दार आहेत. मात्र, भाजपने याच नारायण राणे भाजपमध्ये घेत एक प्रकारे शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळले असल्याचे या पुस्तकात म्हटले आहे.
Apr 30, 2023, 07:38 PM ISTEducation News | पुस्तकं स्वस्त, फीसुद्धा कमी होणार; 'या' उपक्रमांसाठी मात्र सवलत नाही
CBSC Book Will Price Low
Apr 12, 2023, 01:50 PM ISTThe Ishrat Jahan Encounter Book Controversy | इशरत जहाँ एन्काऊंटर पुस्तकाचा वाद चिघळला, पुणे महापालिकेचा हॉल देण्याला नकार
Controversy over Ishrat Jahan Encounter book rages, Pune Municipal Corporation refuses to provide hall
Jan 24, 2023, 05:25 PM ISTAmbedkar Activist Arrives Samana At Samana | आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते पोहोचले सामना कार्यालयात, संजय राऊतांसाठी आणलं आंबेडकरांचं पुस्तक
Activists of Ambedkar movement reached Samana office, brought Ambedkar's book for Sanjay Raut.
Dec 16, 2022, 11:45 PM ISTCol Purohit Book Dispute | कर्नल पुरोहितांवर लिहिलेल्या पुस्तकावरून वाद, पाहा स्वत: लेखिकेने मांडली बाजू
Controversy over the book written on Colonel Purohit, see the side presented by the author herself
Dec 16, 2022, 11:05 PM ISTCol Purohit Book Dispute | कर्नल पुरोहितांवर लिहिलेल्या पुस्तकावरून वाद, कर्नल पुरोहित मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी, पाहा काय आहे प्रकरण
Controversy over the book written on Colonel Purohit, Colonel Purohit Malegaon blast accused, see what is the case
Dec 16, 2022, 06:35 PM ISTCol Purohit Book Dispute | मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल पुरोहितांवरील पुस्तकाचा वाद पेटला, पाहा काय आहे वाद?
Controversy over the book on Colonel Purohit accused in Malegaon blast, see what is the controversy?
Dec 16, 2022, 03:55 PM ISTVideo | पुस्तकांनाच वह्यांची पानं जोडणार? पाहा शिंदे सरकाराचा निर्णय
Will the pages of books be added to the books? See the decision of the Shinde government
Oct 26, 2022, 02:15 PM ISTVideo | जेलमध्ये संजय राऊत लिहितायत पुस्तक
Sanjay Raut is writing a book in jail
Aug 22, 2022, 03:45 PM IST