'लव सेक्स और धोका 2 मधील 'ही' तृतीयपंथी अभिनेत्री रेल्वे स्टेशनवर राहत होती, वाचा सविस्तर
एकता कपूरच्या 'लव सेक्स और धोका 2' या आगामी सिनेमातील मुख्य भुमिका साकारणारी तृतीयपंथी बोनिता राजपुरोहित ही बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या या सिनेमातील भुमिकेबरोबरच तिचं वैयक्तिक आयुष्याबद्दल तिने खुलासा केला आहे.
Apr 8, 2024, 07:21 PM IST