bollywood industry

प्रसिद्ध दाक्षिणात्य विनोदवीर एका चित्रपटासाठी आकारतो 'इतकं' मानधन, ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

ब्रह्मानंदम यांचे बालपण प्रचंड गरिबीत गेले. ते जवळपास 450 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.

Feb 1, 2024, 02:52 PM IST

बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी Allu Arjun सज्ज!

Allu Arjun हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अल्लू हा सोशल मीडिया सक्रिय असल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुन हा त्याच्या 'पुष्पा 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशात आता तो कोणत्या बॉलिवूड चित्रपटामधून प्रवेश करणा याकडे त्याच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Mar 4, 2023, 01:54 PM IST

'अचानक त्याने माझे प्रायव्हेट पार्ट', प्रसिद्ध अभिनेत्याला आलेल्या 'त्या' वाईट गोष्टींचा अनुभव

झगमगत्या विश्वात फक्त अभिनेत्रीच नाही तर, अभिनेत्यांनाही येतो कास्टिंग काऊचचा वाईट अनुभव, नव्या अभिनेत्यांसोबत तर... 

 

Nov 7, 2022, 09:49 AM IST

'या' अभिनेत्रींचे फोटो पाहून आई म्हणाली हे ताबडतोब थांबवा.. ती वयाने लहान...

सोशल मीडियावर रीवाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

Oct 23, 2022, 07:02 PM IST

Shah Rukh Khan च्या बायकोने केले Katrina Kaif च्या घराचे मेकओव्हर... पाहून व्हाल थक्क..

बॉलीवूडचे नवविवाहित जोडपे विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या त्यांच्या घराचे इंटीरियर बदलत आहेत. 

Oct 23, 2022, 05:43 PM IST

बॉलिवूडमधील ते कपल, जे बेडरुमध्ये रंगेहात पकडले गेले, यादीतील नाव जाणून बसेल धक्का

बॉलीवूडमधील सेलिब्रिटिंचे आपल्या कोस्टारसोबोत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अनेक बातम्या आपण एकल्या आहेत. त्यांपैकी काही बातम्या या फेक असतात. तर काही बातम्या या खऱ्या असतात.

May 19, 2022, 02:22 PM IST

बॉलीवूड इंडस्ट्रीचं असं सिक्रेट्स, जाणून उडेल तुमची झोप

बॉलीवूड इंडस्ट्रीचे असे अनेक गुपिते दडलेले आहेत, जे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच आतुर असतात.

May 16, 2022, 05:34 PM IST

साऊथ सिनेमासमोर का चालत नाही बॉलिवूड चित्रपट? ऋचा चढ्ढाने सांगितलं कारण

एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत सध्या साऊथ चित्रपटांचा बोलबाला आहे. 

May 13, 2022, 09:59 PM IST

माझ्या वडीलांची काळजी घ्या, ३ दिवसाआधी सुशांतचे फोनवर संभाषण

वडील दूर राहत असल्याने सुशांतला नेहमी काळजी असायची.

Jun 15, 2020, 10:55 AM IST

बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्री नैराश्येतून जातेय, हे आहे कारण

 डेली पेमेंटवर असणाऱ्या कलाकारांना लॉकडाऊनचा फटका बसलाय

Jun 15, 2020, 09:16 AM IST

Casting Couch बद्दल काय म्हणाली आलिया भट्ट

शेअर केली खूप मोठी गोष्ट

May 21, 2018, 07:41 PM IST

जेव्हा श्रीदेवी म्हणाली, आम्ही झाडामागे कपडे बदलायचो

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. सोमवारी सकाळी त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.

Feb 25, 2018, 09:11 PM IST

पद्मावतीच्या समर्थनार्थ ब्लॅकआऊट

 या सिनेमाला होत असलेल्या विरोधाच्या निषेधार्थ बॉलिवूडकरांनी 'ब्लॅकआऊट' केला होता. 

Nov 26, 2017, 08:13 PM IST

बॉलीवूड इंडस्ट्रीतील कामगारांचे कामबंद आंदोलन

बॉलीवूड इंडस्ट्रीतील कामगार सोमवारी मध्यरात्रीपासून काम बंद आंदोलन सुरू करणार आहेत. तब्बल 22 संघटना या संपात सहभागी झाल्यायेत. 

Aug 14, 2017, 08:38 PM IST