bold look

ईशा गुप्ताने शर्टची बटणे उघडून अशी पोज दिली, चाहते म्हणाले- फायर

अलीकडेच ईशाने इंस्टाग्रामवर एक अत्यंत बोल्ड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती शर्टची बटणं उघडताना दिसत आहे.

May 6, 2022, 08:54 AM IST

जान्हवी कपूरने साडीवर घातला बोल्ड ब्लाऊज...चाहते घायाळ

मुंबईः दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची लाडकी आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने तिचे काही छान फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत जे खूप वेगाने व्हायरल होत आहेत.

May 4, 2022, 04:23 PM IST

एक कमी की काय म्हणून आता उर्फी जावेदची दुसरी बहीणही चर्चेत...उर्फीपेक्षाही आहे भलतीच बोल्ड

मुंबईः अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या बोल्ड फॅशन सेन्सने वरचढ ठरते. उर्फीच्या बहिणीही या बाबतीत त्याच्यापेक्षा कमी नाहीत. आम्ही तुम्हाला उर्फीच्या तिसऱ्या बहिणीची ओळख करून देणार आहोत.

May 4, 2022, 04:05 PM IST

Sizzling काऊच; मादक नजरेनं घायाळ करतेय सोफ्यावर लोळणारी अभिनेत्री

अभिनेत्री रिया सेन चित्रपट जगतापासून दूर असली तरी ती अनेकदा चर्चेत असते. कधी तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते तर कधी तिच्या व्हिडिओंमुळे. यावेळी तिचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

May 4, 2022, 01:36 PM IST

डीप नेक ब्लाऊजमध्ये आमिरच्या मुलीचा बोल्ड लूक; ईद पार्टीला लावले 'चार चाँद'

आमिर खानची मुलगी आयराने ईदच्या मुहूर्तावर बॉयफ्रेंडसोबतचे असे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यानंतर तिच्या बोल्डनेसची सर्वत्र चर्चा होत आहे.

May 4, 2022, 09:50 AM IST

उफ्फsss..! खांद्यावरून सरकलेला शर्ट, रोखलेली नजर... अभिनेत्रीच्या बोल्ड लूकनं धुमाकूळ

अभिनेत्री नेहा शर्माने इन्स्टाग्रामवर तिचा नवे फोटो शेअर केले आहेत. जे काही मिनिटांत व्हायरल झाले आहेत.

May 3, 2022, 03:17 PM IST

ब्लॅक ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये रश्मी देसाईचं बोल्ड फोटोशूट..ग्लॅमरस लूकवर चाहते फिदा

अभिनेत्री रश्मी देसाईचं बोल्ड फोटोशूट सध्या चर्चेत आहे.रश्मी देसाईने केलेलं हे फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.

May 3, 2022, 08:50 AM IST

'ईद हो जाएगी मुस्कान दिजिये'... हटके स्टाईलमध्ये Urfi Javed कडून ईदच्या शुभेच्छा

मुंबईः बिग बॉस ओटीटी स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या विचित्र कपड्यांसाठी ओळखली जाते.  मात्र ईदसाठी उर्फीने खास लूक केला आहे. तिचा हा लूक मात्र चाहत्यांच्या पसंतीस उतरतो आहे.

May 3, 2022, 08:15 AM IST

Nikki Tamboliच्या डीप नेक-जाळीदार ड्रेसची जोरदार चर्चा..बोल्ड लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा

निक्की तांबोळीच्या लेटेस्ट फोटोमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. फोटोजमध्ये निक्की तांबोळीचा ग्लॅमरस लूक रॅम्पवर दिसत आहे.

May 2, 2022, 11:45 AM IST

देसी पेहरावात ठुमके लगावणाऱ्या सपना चौधरीचा पहिल्यांदाच इतका बोल्ड लूक.. चाहते घायाळ

हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी तिच्या खास अदांमुळे ओळखली जाते.  देसी लूकमध्ये ठुमके लगावणाऱ्या सपना चौधरीचा पहिल्यांदाच बोल्ड लूक समोर आला आहे.

 

Apr 25, 2022, 01:01 PM IST

Prajkta Dusane चा हॉट बिकिनी अवतार; या बोल्ड सीरिजमुळे अभिनेत्री सध्या चर्चेत

प्राजक्ता दुसाने एक मराठमोळी अभिनेत्री आहे. तिचा जन्म मुंबईचा असून तिने आतापर्यंत काही प्रसिद्ध हिंदी मालिकां तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम केले आहे.

Apr 3, 2022, 09:58 AM IST

बोल्ड अभिनेत्री चालते, मग खासदार का नको? एका फोटोमुळे धुमाकूळ

अतिशय बोल्ड लूक चाहत्यांना दाखवला आहे.

Dec 10, 2021, 04:03 PM IST