bob

SBI-PNB-BoB सहीत सरकारी बँकांसंदर्भातील मोठी घोषणा! तुमचंही खातं असेल तर जाणून घ्या तपशील

Moody's Rating: मागील बऱ्याच काळापासून भारतामधील एकाच सरकारी बँकेला यामध्ये चांगलं रेटिंग होतं मात्र आता अनेक बँकांचं रेटिंग सुधारल्याचं चित्र ताज्या अहवालामध्ये दिसून येत आहे. या संस्थेनं भारतीय बँकींग क्षेत्राबद्दल अनेक सकारात्मक भाकितं केली आहेत.

Jan 20, 2023, 05:15 PM IST

Home Loan : घर खरेदीसाठी कर्ज झालं स्वस्त; आणखी एका बँकेने व्याजदर केले कमी, इतक्या दिवसांची ऑफर

BOB Home Loan: घर घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आणखी एका बँकेने होमलोन व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे घर खरेदीदारांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. या बँकेने गृहकर्जाचे व्याजदर कमी केले असताना काही दिवसांची ऑफर दिली आहे. BOB चा हा गृहकर्ज दर SBI आणि HDFC पेक्षा कमी आहे, ज्यांचे नवीन दर 8.40 टक्के आहेत. नवीन दर येत्या सोमवारपासून लागू होणार असून डिसेंबर अखेरपर्यंत लागू राहतील, असे बँकेने म्हटले आहे.

Nov 12, 2022, 07:14 AM IST

Government Job: Bank of Baroda मध्ये सरकारी नोकरीची संधी, असा कराल अर्ज

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी आहे. 

Oct 2, 2022, 01:09 PM IST

Recruitment 2022: सरकारी नोकरीच्या शोधात आहात, 'या'ठिकाणी 346 जागांसाठी भरती सुरू

सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी... 'या' बँकेत  346 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू... लवकर करा अर्ज

 

Oct 1, 2022, 09:30 AM IST

SBI, PNB BOB नंतर ICICI च्या बँकिंग सेवासाठी नवीन नियम लागू; ग्राहकांच्या खिशाला चटका

SBI, PNB आणि BOB ने 1 फेब्रुवारीपासून IMPS व्यवहार, चेक क्लिअरन्स आणि डेबिट खात्यातील व्यवहारांसह अनेक सेवांच्या शुल्कात वाढ केली आहे. यानंतर आयसीआयसीआय बँकेनेही नवीन नियम जारी केले आहेत.

Feb 4, 2022, 11:10 AM IST

Cheque पेमेंट सिस्टममध्ये झाला बदल, चेकने व्यवहार करण्यापूर्वी जाणून घ्या ही माहिती

BOB ने त्याच्या चेक क्लिअरन्स (पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन) शी संबंधित नियम बदलले आहेत. 1 फेब्रुवारीपासून चेक पेमेंटसाठी कन्फर्मेशन आता खूप महत्त्वाचे झाले आहे. 

Feb 2, 2022, 04:06 PM IST

Bad Bank च्या निर्णयामुळे बॅंकिंग शेअर्समध्ये तुफान तेजी; हे शेअर्स तुम्ही घेतले का?

 बँकांच्या शेअर्समध्ये आज शानदार तेजी दिसून आली आहे. बँक आणि फायनान्शिएल शेअर्सच्या जोरावर आज सेंसेक्स आणि निफ्टी रेकॉर्ड उच्चांकावर पोहचले आहेत.

Sep 17, 2021, 01:39 PM IST

या बँकांत तुमचे खाते आहे का?, रिझर्व्ह बँकेने या 14 बँकांना ठोठावला मोठा दंड

 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) देशातील 14 बँकांना कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे.  

Jul 8, 2021, 06:53 AM IST

शिरिष कुंदरची 'क्रिती' वादात, 'बॉब'वरून चोरल्याचा दावा

एव्हाना तुम्ही शिरीष कुंदर दिग्दर्शित 'क्रिती' ही शॉर्ट फिल्म पाहिली असेलच... त्यावरच आता चर्चा सुरू झालीय... चोरल्या गेलेल्या कल्पनेची...  

Jun 24, 2016, 11:40 PM IST