bmc

मुंबईत पाणी तुंबले नाही, वाहतूक कोंडीही नाही; महापौरांचा अजब दावा

सिग्नलवर गाड्या थांबल्या असतील तर ती वाहतूक कोंडी म्हणायची का?

Jul 1, 2019, 03:55 PM IST
Mumbai To Face Water Scarcity As Monsson Rain Extended PT1M39S

मुंबई । पाणीसंकट गडद, सातही तलावांनी तळ गाठला

मान्सूनचे ढग दाटायच्या दिवसात राजधानी मुंबईवर पाणीसंकटाचे ढग आणखी गडद होऊ लागले आहेत. पावसाचा पत्ता नाही. मुंबईकर घामाघूम झाले आहेत. त्यात चिंता वाढविणारी बातमीची भर पडली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणी संकट गहिरे होत चालले आहे. महापालिकेने आपल्या राखीव कोट्यातून शहराला पाणी पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पाऊस पडला नाही तर पाणी पाणी करण्याची वेळ येऊ शकते.

Jun 27, 2019, 10:20 AM IST
Mumbai Metrological Department Weather Forecast For Rain In Mumbai PT1M4S

मुंबई । जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल - हवामान विभाग

मान्सूनचे ढग दाटलेले दिसतात. पण पावसाचा पत्ता नाही. मुंबईकर घामाघूम झाले आहेत. पाऊस कधी पडेल याची वाट सगळेच जण पाहत आहेत. मात्र, हवामान विभागाने आणखी एक अंदाज वर्तवला आहे. जून महिना कोरडा गेला तरी जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल.

Jun 27, 2019, 10:10 AM IST

मुंबईवर पाणीसंकटाचे ढग आणखी गडद, सातही तलावांनी तळ गाठला

 राजधानी मुंबईवर पाणीसंकटाचे ढग आणखी गडद होऊ लागले आहेत.  

Jun 27, 2019, 09:51 AM IST
KALANAGAR SHIV SENA PARTY WORKAR BEATEN BMC ENGINEER PT2M47S

मुंबई| शिवसैनिकांकडून पालिकेच्या मुख्य अभियंत्याला मारहाण?

मुंबई| शिवसैनिकांकडून पालिकेच्या मुख्य अभियंत्याला मारहाण?

Jun 26, 2019, 12:20 AM IST

शौचालय वाचवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

शौचालयाची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव

Jun 24, 2019, 09:44 PM IST

मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला पालिकेच्या थकबाकीदारांच्या यादीत, इतक्या लाखांचं बिल थकीत

 वर्षा बंगल्याचीही थकबाकी समोर आल्याने या विषयाची जास्त चर्चा होत आहे. 

Jun 24, 2019, 08:26 AM IST
Mumbai BMC Inspect Monsoon Work With RJ Malishka PT2M47S

मुंबई महानगरपालिकेने घेतला आरजे मलिष्काचा धसका

मुंबई महानगरपालिकेने घेतला आरजे मलिष्काचा धसका

Jun 21, 2019, 04:20 PM IST

मलिष्का, तुला बीएमसीवर भरवसा हाय का? अधिकारी दिमतीला

मुंबई, तुला बीएमसीवर भरवसा नाही का? हे मलिष्काचं गाणं सोशल मीडियावर चांगलंच गाजलं होतं

Jun 21, 2019, 10:10 AM IST

आरजे मलिष्काच्या गाण्यांचा बीएमसीने घेतला धसका, कामांची आधीच दिली माहिती

मुंबई महापालिकेनं आरजे मलिष्काच्या विडंबनात्मक गाण्यांचा मोठा धसका घेतला आहे.

Jun 20, 2019, 08:53 PM IST

...आता अंतर्वस्त्र डिस्प्ले केली तर खबरदार

मुंबई महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

Jun 15, 2019, 07:03 PM IST
Mumbai BMC Take Action Aginst Now No Display Of Lady Inner Wear Outside The Shop PT2M27S

मुंबई । अंतर्वस्त्र घातलेल्या मॅनेक्विनवर बंदी

दुकानातील अंतर्वस्त्र घातलेल्या मॅनेक्विनवर बंदी

Jun 15, 2019, 05:25 PM IST
Mumbai BMC Take Action Against Bandra,Behram Pada Illegal Slum Area PT37S

मुंबई । वांद्रे येथील बेहराम पाड्यातील पाचमजली झोपड्यांवर हातोडा

मुंबईत वांद्रे येथील बेहराम पाड्यातील पाचमजली झोपड्यांवर हातोडा

Jun 15, 2019, 05:15 PM IST
Mumbai Mayor Vishwanath Mahadeshwar On Tree Collpase And Vayu Cyclone. PT1M5S

मुंबई| झाडांचे बळी की बीएमसीचे बळी?

मुंबई| झाडांचे बळी की बीएमसीचे बळी?

Jun 15, 2019, 03:30 PM IST
Mumbai BMC Puts Poster On Tree Warning Tree Can Be Dangerous And May Fall In Heavy Rain PT1M28S

मुंबई | धोकादायक झाडांखालून जाऊ नका...

मुंबई | धोकादायक झाडांखालून जाऊ नका...
Mumbai BMC Puts Poster On Tree Warning Tree Can Be Dangerous And May Fall In Heavy Rain

Jun 10, 2019, 04:40 PM IST