bmc

मुंबईत कोरोनाचा उद्रेक, लोकलची गर्दी टाळण्यासाठी 50 टक्के उपस्थितीचा आदेश

कोरोना विषाणूचा (Outbreak of corona) उद्रेक पाहायला मिळत आहे. लोकलमधील (Mumbai Local railway crowds) गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने ( Mumbai Municipal Corporation) आता खासगी कार्यालयांवर कठोर निर्बंध लादले आहेत.  

Mar 26, 2021, 09:20 AM IST

मुंबईत कोरोनाचा हाहा:कार....एका दिवसात ५ हजाराहून अधिक नवे कोरोनाग्रस्त

मुंबईकरांनी आता जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे. कारण मुंबईत आज आतापर्यंतची सर्वाधिक नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये गेल्या २४ तासात ५ हजार १८५ कोरोना रुग्णांची भर झाली आहे. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

Mar 24, 2021, 08:05 PM IST
Mumbai BMC Take Action Who Not Pay Property Tax new PT3M5S

VIDEO मुंबईकरांनो थकबाकी भरा अन्यथा गाडी गमवाल

VIDEO Mumbai BMC Take Action Who Not Pay Property Tax

Mar 15, 2021, 10:00 PM IST

बॉलिवूड अभिनेत्रीकडून कोरोना नियमांचे उल्लंघन, गुन्हा दाखल

अतिशहाणपणा अभिनेत्रीला भोवला 

Mar 15, 2021, 12:01 PM IST

Coronavirus : कोरोनाची वाढती संख्या पहाता पालिका ऍक्शन मोडवर

कोरोनाचे सर्व नियम पाळणं बंधनकारक

Feb 20, 2021, 11:43 AM IST
Buldhana District Collector S Ramamoorthy On Sanchar Bandi In Rising Corona PT4M33S
Mumbai Mayor Kishori Pedhnekar Raid Santacruz Hotel For Sending People Homes In Qurantine PT5M12S

कोरोना विषाणूच्या जनजागृतीसाठी मुंबई महापौर रस्त्यावर

Mumbai Mayor Kishori Pedhnekar Raid Santacruz Hotel For Sending People Homes In Qurantine

Feb 17, 2021, 05:55 PM IST

पुढील 10 दिवस महत्वाचे, प्रशासन कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत

. मुंबईकरांसाठी पुढील 10 दिवस अतिशय महत्त्वाचे 

Feb 17, 2021, 01:57 PM IST
Mumbai Vaccination Campaign For BMC Frontline Workers PT3M6S

मुंबईत फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लसीकरण

Mumbai Vaccination Campaign For BMC Frontline Workers

Feb 16, 2021, 11:25 AM IST

मुंबईतली महाविद्यालयं बंदच राहणार

अकरावीच्या ऍडमिशन्ससाठी पुन्हा एकदा मुदतवाढ 

Feb 14, 2021, 09:12 AM IST

ब्रिटीशकालीन मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय आता पर्यटकांना आतून पाहता येणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिका मुख्यालयात हेरीटेज वॉक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

Jan 28, 2021, 08:12 PM IST

मुंबईतील शाळा बंदच राहणार

बहुतेक जिल्ह्यातील शाळा बुधवारपासून पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू करत आहेत. मात्र मुंबईतील शाळा बंदच राहणार आहेत.(All Mumbai schools to remain closed : BMC)  

Jan 26, 2021, 08:21 AM IST