Aditya thackeray : आदित्य ठाकरेंच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांवर महापालिकेची टांगती तलवार?
आदित्य ठाकरे यांच्या विश्वासातील अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर महापालिकेने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे
Jul 20, 2022, 04:41 PM IST
एका डॉप्लर रडारवर विसंबून राहणे धोक्याचे - कृष्णानंद होसाळीकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2017, 07:16 PM ISTमुंबई : मुंबई महापालिका ५१ हजार झाडं लावणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2017, 05:57 PM ISTझोपडपट्यांवरील कारवाईवरुन मुंबई मनपात सेना-भाजप वाद पेटला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2016, 07:54 PM ISTयुतीबाबत भाजपची आता सबुरीची भाषा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2016, 07:53 PM ISTझोपडपट्यांवरील कारवाईवरुन मुंबई मनपात सेना-भाजप वाद पेटला
शिवसेना भाजप यांच्यात मुंबई महानगरपालिकेत चांगलाच वाद पेटला. मुंबई महानगपालिकेत माफिया राज असल्याचा आरोप केला जातो आहे. त्याबाबतचं नेमकं सत्य आयुक्तांनी मुंबईकरांसमोर ठेवावं अशा मागणीचं पत्र महापौरांनी आयुक्तांना लिहिलं आहे. तर शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सुनील प्रभू यांनी स्वतः महापालिकेत येऊन झोपडपट्ट्यांवरील कारवाईवरून आयुक्तांची खरडपट्टी काढली.
Oct 20, 2016, 06:20 PM ISTयुतीबाबत भाजपची आता सबुरीची भाषा
एकीकडे शिवसेना नेते आक्रमक झाल्याची चर्चा असतानाच भाजपानं मात्र आता सबुरीची भाषा केली आहे. शिवसेना आणि भाजपाची युती व्हावी याबाबत जिल्हास्तरावर निर्णय होतो. मात्र मुंबईमध्ये युती व्हावी ही भाजपाची इच्छा असल्याचं अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.
Oct 20, 2016, 06:04 PM IST