bmc news

Mahalakshmi Race Course : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स हलवण्याच्या हालचाली, या ठिकाणचा प्रस्ताव

Mumbai Mahalakshmi Race Course : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आता दुसरीकडे हलविण्यात येणार आहे. तशा हालचाली सुरु झाल्या आहे. हे रेसकोर्स कुठे होणार याची उत्सुकता आहे.  

Jan 7, 2023, 09:48 AM IST

Coronavirus In Mumbai : मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये 3 दिवसांत 32 टक्के वाढ, BMC अलर्टवर

Coronavirus : महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. दरम्यान, मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये अचानक वाढ झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांत मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 32 टक्क्यांनी वाढली आहे. 

Dec 29, 2022, 01:34 PM IST

गणेशोत्सवासाठी गणेशमूर्ती घ्यायला जाण्याआधी ही बातमी वाचा

घरगुती-सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी

 

Jun 27, 2022, 01:30 PM IST
BMC  To Develop Urdu Center ToAttract Muslim Voters PT57S

Video| मुंबई मनपा उभारणार उर्दू केंद्र

BMC To Develop Urdu Center ToAttract Muslim Voters

May 20, 2022, 12:05 PM IST

दिलासादायक! तब्बल दोन वर्षांनी मुंबईकरांसाठी 'पॉझिटिव्ह' बातमी

कोरोनाच्या विळख्याने राज्यासह मुंबापुरीलाही घेरले होते. मात्र, आता तब्बल दोन वर्षानंतर मुंबईकरांना दिलासा देणारी एक 'पॉझिटिव्ह' बातमी समोर आलीय.

Feb 21, 2022, 08:57 PM IST

नितेश राणे म्हणतात 'शेंबड्या मुलासारखं', नेमकी कुणावर केलीय टीका?

राणे कुटुंबीय असो, किरीट सोमय्या असो की देवेंद्र फडणवीस... जे जे या सरकार विरोधात बोलतात त्यांना अडकवण्याचा प्रयत्न हे सरकार करतंय.

Feb 18, 2022, 08:25 PM IST
Mumbai Report On Corona Patients Increase After Ganpati Festival PT3M5S

VIDEO| बाप्पाला निरोप देताना नियम न पाळणं महागात पडणार

Mumbai Report On Corona Patients Increase After Ganpati Festival

Sep 18, 2021, 10:35 PM IST
Mumbai Additional Commissioner And Mumbai Mayor On Next 15 Days Crucial PT3M12S

VIDEO| मुंबईत एन्ट्री करण्याआधी कोरोना चाचणी करावी लागणार

Mumbai Additional Commissioner And Mumbai Mayor On Next 15 Days Crucial

Sep 18, 2021, 04:40 PM IST

45 वर्षांवरील लोकांना कोरोना लसीकरण पुन्हा सुरू, बीएमसीकडे आता 1 लाख फ्रेश डोस

आता पुन्हा एकदा 45 वर्षांच्या किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील लोकांना लसीकरण सरकारी केंद्रांवर सुरू करता येईल.

May 5, 2021, 02:59 PM IST

''त्या चिमुकल्यांची ''आई मुंबई महापालिका होणार'' पण ही वेळ येऊ नये म्हणून सर्वांनी घरातच थांबा''

किशोरी पेडणेकर यांनी कोरोनाशी संबंधित परिस्थितीबद्दल पत्रकारांशी बोलताना मंगळवारी जाहीर केले की, ज्या लोकांना कोरोना झाला आहे, त्यांच्या मुलांची काळजी महानगरपालिका घेईल.

May 4, 2021, 03:52 PM IST