bmc news

नागरिकांनो! 'या' लक्षणांना घेऊ नका हलक्यात, वेळीच डॉक्टरांचा घ्या सल्ला

कोरोनानंतर आता आणखी एका संसर्गजन्य आजाराने डोकं वर काढलं आहे. मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कन्‍जक्‍टीव्‍हायटीस (conjunctivitis) म्हणजेच डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत. ही रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना सतर्क केले आहे. 

Apr 11, 2024, 05:15 PM IST

डोळ्यांचे सुजणे हलक्यात घेऊ नका, दुर्लक्ष करणे पडेल महागात; पाहा लक्षणे

मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कन्‍जक्‍टीव्‍हायटीस (Conjuntivitis) म्हणजेच डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत. ही रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना सतर्क केले आहे. महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग या रुग्णसंख्या वाढीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ज्यांना हा संसर्ग झाला असेल त्यांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. 

Mar 21, 2024, 05:35 PM IST

मुंबईकरांचा प्रवास होणार वेगवान आणि कोंडीमुक्त, 'हे' 12 उड्डाणपुल लवकरच सेवेत

Mumbai Traffic News : मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका व्हावी यासाठी मुंबई महापालिकेकडून नवीन मार्गांची उभारणी करण्यात येते. नवीन मार्गिका, नवीन उड्डाणपूल यामुळे आता लवकरच मुंबईकरांची वाहतुक कोंडीमुक्त होणार आहे. 

Mar 18, 2024, 10:50 AM IST

Mumbai News : वाढीव खर्चाचं टेन्शन; BMC च्या धोरणामुळं आता भरावं लागणार पाण्याचं बिल

Mumbai News : काही दिवसांपूर्वीच देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेच सादर केला. ज्यामागोमाग मुंबईचाही अर्थसंकल्प पालिकेकडून सादर करण्यात आला. 

 

Feb 5, 2024, 11:05 AM IST

महिलांनो आता घाबरु नका! तुमच्या सुरक्षेसाठी महापालिकेचा विशेष अ‍ॅप

Mumbai News : महिलांवर होणारे अत्याचार तसेच नोकरीनिमित्ताने रात्री उशीरा येणाऱ्या महिला अजूनही सुरक्षित नाही. याचपार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने महिला सुरक्षेसाठी विशेष मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Feb 4, 2024, 09:41 AM IST

डेडलाईन संपली, किती मराठी पाट्या लागल्या? मुंबई पालिकेची इतक्या दुकानांवर कारवाई

Mumbai : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Patya) लावण्याची मुदत 27 तारखेला संपली. आता मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर मुंबई महापालिकेकडून (BMC) दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. तर मनसेनं (MNS) पुन्हा एकदा खळखट्ट्याकचा इशारा दिलाय.

Nov 29, 2023, 07:49 PM IST

Mumbai News : मुदत संपली, किती मराठी पाट्या लागल्या? मनसेचा 'खळखट्ट्याक' इशारा!

Mumbai News : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Patya) लावण्याची मुदत आज संपतेय. मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर मुंबई महापालिका (BMC) दंडात्मक कारवाई करणारा आहे. तर मनसेनं (MNS) पुन्हा एकदा खळखट्ट्याकचा इशारा दिलाय.

Nov 25, 2023, 08:36 PM IST

दुकानांवर मराठी देवनागरीत फलक बंधनकारक, नसेल तर काय कारवाई? जाणून घ्या

Marathi NamePlate:  मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर दिनांक 28 नोव्‍हेंबर 2023 पासून कारवाई सुरु करण्यात येणार असल्‍याचे महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने कळविण्‍यात आले आहे.

Nov 25, 2023, 12:20 PM IST

मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे आता 2 तासांत गायब होणार; BMCने आणली नवी Technique

BMC Road News: पावसाळ्यात मुंबईकरांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरते ती म्हणजे रस्त्यांवरचे खड्डे. मात्र, त्यावर आता पालिकेने उपाय ठरवला आहे. 

Jul 1, 2023, 11:38 AM IST

मुंबईकरांनो आताच सावधान व्हा ! कारण... पुढचे दोन महिने कोरोना वाढणार

Coronavirus in Mumbai : कोरोनाला हलक्यात घेऊ नका. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावा. मुंबईकरांनो सावधान व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे. कारण पुढचे दोन महिने कोरोना वाढणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात मुंबईत कोरोना वाढणार असा अंदाज मुंबई महापालिकेनं व्यक्त केला आहे. त्यामुळे महापालिका पुन्हा अलर्ट मोडवर आहे.

Mar 30, 2023, 09:50 AM IST

BMC Corruption : मुंबई महापालिकेत मोठा भ्रष्टाचार; 55 कर्मचारी बडतर्फ, तर 53 कर्मचाऱ्यांचे निलंबन

मुंबई महापालिकेतील 200 अधिकारी एसीबीच्या रडारवर आहेत.  माहिती अधिकारामध्ये धक्कादायक माहिती समोर आली होती. 

Jan 31, 2023, 06:07 PM IST

BMC : BMC चे 200 कर्मचारी ACB च्या निशाण्यावर; 395 प्रकरणांच्या चौकशीला परवानगी नाकारली

मुंबई महापालिकेतील 200 अधिकारी एसीबीच्या रडारवर आहेत.  माहिती अधिकारामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Jan 24, 2023, 02:50 PM IST