blue moon

आज भारतात दिसणार सुपर ब्लू मून, कुठे किती वाजता पाहता येईल?

तुम्हाला जर खगोल शास्त्रात रस असेल तर ही घटना तुम्ही बघितलीच पाहिजे. भारत आणि आसपासच्या देशात सोमवारी म्हणजे 19 ऑगस्ट 2024 ला या वर्षातील पहिला सुपरमून दिसणार आहे. एक वर्षानंतर भारताच्या आकाशात हे आकर्षक दृष्य बघायला मिळणार आहे. 

Aug 19, 2024, 01:49 PM IST

घाईघाईत राहून गेलं? आता पाहा Super Blue Moon चे मोहक फोटो

Super Blue Moon : बुधवारी जगभरातील आभाळामध्ये खगोलशास्त्राच्या दृष्टीनं एक अतिशय दुर्मिळ घटना घडली. कारण, यावेळी सुपरमून आणि ब्लू मून पाहायला मिळाला. तुम्ही हा ब्लू मून पाहिला नसेल, तर जगभरातील फोटोंच्या माध्यमातून त्याची झलक नक्कीच पाहा.... 

 

Aug 31, 2023, 11:51 AM IST

Astronomical Event 2023 : आज सूर्य आणि शनीच्या मध्यभागी येणार पृथ्वी, दिमाखदार कडी असलेला शनीचा अद्भुत नजारा

Saturn Earth Sun : आज खगोलप्रेमींसाठी मेजवानी आहे असंच म्हणायला हवं. कारण आज दिमाखदार कडी असलेला शनीचा अद्भुत नजारा पाहिला मिळणार आहे. शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ येणार असून शनी, पृथ्वी आणि सूर्य एका रांगेत असणार आहे. 

Aug 27, 2023, 06:00 AM IST

जगभरात दिसणार निळा चंद्र, आता दिसणार ब्लड मून.... पाहा LIVE

जगभरात आज संध्याकाळी 4.21 वाजल्यापासून चंद्रग्रहण दिसलं. 

Jan 31, 2018, 08:28 PM IST

बुधवारी खग्रास चंद्रग्रहण - सुपरमून - ब्ल्यूमूनचा तिहेरी योग एकत्र

येत्या बुधवारी दि. ३१ जानेवारी रोजी खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून यांचे आपणा सर्वास साध्या  डोळ्यांनी रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात दर्शन होणार असल्याचे खगोलअभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. १५२ वर्षांपूर्वी ३१ मार्च १८६६ रोजी असाच चंद्रग्रहण, ब्ल्यूमून आणि सुपरमून दर्शनाचा योग आला होता. 

Jan 27, 2018, 08:52 AM IST