Diabetes : डायबिटीजच्या रुग्णांनी सकाळी उठून करा या 5 गोष्टी, Blood Sugar Level राहिल नियंत्रित
Morning Routine: डायबिटीजच्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेची पातळी राखणे हे खूप कठीण काम आहे. यासाठी केवळ आरोग्यदायी आहारच घ्यावा लागत नाही, तर काही वर्कआउट्सही आवश्यक असतात. असे न केल्यास तुमचे आरोग्य बिघडू शकते आणि त्याचबरोबर किडनी आणि हृदयविकाराचा धोका असतो. मात्र, आपल्या दैनंदिन जीवनात काही बदल करून आपण मधुमेहासारख्या (Diabetes) जटील आजारातही निरोगी राहू शकतो. त्यासाठी सकाळपासूनच सुरुवात करावी लागते. झोपेतून उठल्यानंतर मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती कामे करावीत ते जाणून घ्या.
Oct 8, 2022, 07:47 AM ISTCloves Uses: शुगरचा त्रास आहे का? लवंग अशा रुग्णांचे आयुष्य बदलेल, असा करा वापर
Clove For Diabetes: शुगर (Blood Sugar) रुग्णांना नेहमी त्यांच्या साखरेची पातळी राखण्याची सूचना दिली जाते. अन्यथा त्यांना नंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्ही शुगरच्या समस्येने त्रस्त असाल तर लवंगाचा वापर तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो.
Oct 2, 2022, 03:00 PM ISTतुमच्या मसाल्याच्या डब्यातील 'हा' पदार्थ ठरू शकतो Diabetes साठी फायदेशीर?
थोडसंही दुर्लक्ष केलं तर रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढू शकतं. थोडसंही दुर्लक्ष केलं तर रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढू शकतं.
Sep 22, 2022, 09:58 PM ISTजेवल्यानंतर फक्त 5 मिनिटं करा 'ही' गोष्ट, Diabetes राहिल नियंत्रणात!
Diabetes ला नियंत्रित करण्यासाठी एक साधं सोपं काम आहे ज्याने तुमचा Diabetes नियंत्रणात राहू शकतो.
Sep 2, 2022, 04:44 PM ISTBlood Sugar Level: रक्तातील साखरेची पातळी किती असावी? मधुमेहाचे निदान कसे करावे? जाणून घ्या
मधुमेहाचा आजार मुळापासून नष्ट करता येत नाही. हा आजार झाल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवावी लागते. त्याचे नियमित निरीक्षण करावे लागते.
Aug 28, 2022, 02:25 PM ISTDiabetes Foods: उन्हाळ्याच्या दिवसांत मधुमेही रूग्णांचा आहार कसा असावा?
जाणून घेऊया त्यांनी आहारात नेमका कोणत्या पदार्थांचा समावेश करावा.
Apr 30, 2022, 01:09 PM ISTमधुमेह ते रक्तदाब हिरव्यागार कोथिंबीरीचे 5 आरोग्यदायी फायदे
कोथिंबीरीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कोथिंबीर वापरली नाही तर भाजी,मसाले भात किंवा पुलावही अर्धवट वाटतो. आज आपण कोथिंबीरीचे फायदे काय आहेत जाणून घेऊया.
Feb 13, 2022, 09:23 PM ISTआंब्याचे हे खास गुण आपल्याला माहितीय? आपला मधुमेह होईल गायब!
निसर्ग आपल्याला अनेक आजारांवर उपचार उपलब्ध करून देतो. नैसर्गिक उपचारांचे काही साइड इफेक्ट्स होत नाहीत. टाइप-२ कंडीशन डायबिटीज (मधुमेह)साठी आंब्याची कोवळी पानं आपल्यासाठी संजीवनीचं काम करू शकता. खरंतर, एका स्थितीमध्ये ग्लूकोज वितरणाची मात्रा कायम ठेवण्यासाठी शरीरातील पर्याप्त इंसूलिन उत्सर्जन करण्यासाठी ब्लड शुगर वाढवू शकतं.
Oct 18, 2015, 06:52 PM ISTव्हाइट ब्रेड आणि पास्तामुळे आपण जावू शकता नैराश्यात...
व्हाइट ब्रेड आणि पास्ता खाल्ल्यानं आपण नैराश्यात जावू शकता. शरीरातील जास्त प्रमाणात असलेलं कार्बोहायड्रेट आपला तापटपणा आणि चिंता वाढवू शकते.
Aug 11, 2015, 12:14 PM IST