blood sugar control tips

हे फळ आहे केळीपेक्षा अधिक शक्तिशाली, हाडांच्या आरोग्यासाठी होतो फायदा

karaunda Fruit Benefits: असे एक फळ माहित आहे का जे अनेक बाबतीत केळीपेक्षा जास्त ताकदवान असते. हे फळ आहे केळीपेक्षा अधिक शक्तिशाली, हाडांच्या आरोग्यासाठी होतो फायदा .

Nov 7, 2024, 02:02 PM IST

मधुमेहाचे रूग्ण पॉपकॉर्न खाऊ शकतात का?

Diabetes Diet Tips: मधुमेहाचे रूग्ण पॉपकॉर्न खाऊ शकतात का?  लहान मुलं असो वा प्रौढ सर्वांनाच पॉपकॉर्न खायला आवडते.बहुतेक लोक जेव्हा कमी भूक लागते तेव्हा  पॉपकॉर्न खाणं पसंत करतात. 

 

Jul 30, 2024, 11:53 AM IST

ब्लड शुगर कंट्रोल करायचीय? मग प्या हे 10 ज्यूस

Blood Sugar Control Juice: ब्लड शुगर कंट्रोल करायचीय? मग प्या हे 10 ज्यूस. आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात असणं किती महत्त्वाचं असतं हे आपल्याला माहित आहे. कारण साखरेचे प्रमाण हे नियंत्रणात नसले तर आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या उद्भवू शकतात. चला तर आजा अशा काही 10 ज्युस विषयी जाणून घेऊया ज्यामुळे रक्तातील साखरेच प्रमाण हे नियंत्रणात राहिल.

Jul 24, 2024, 02:11 PM IST

जेवल्यानंतर अचानक वाढते रक्तातील साखरेची पातळी, करा 'हे' घरगुती उपाय

Blood Sugar Control Home Remedies: जेवल्यानंतर लगेच रक्तातील साखर वाढते अशी अनेकांची तक्रार असते. मधुमेहामुळे प्रत्येक अवयव निकामी होऊ शकतो. म्हणूनच मधुमेहानंतर रक्तातील साखर वाढू नये यासाठी काय उपाय करावे ते जाणून घ्या.. 

Feb 20, 2024, 04:34 PM IST