blogpost

YouTube पाहण्याऱ्यांसाठी नवं फीचर, आता व्हिडीओ पाहताना...

YouTube New Feature Zoom In Zoom Out: प्रत्येकाच्या हातात आपल्याला स्मार्टफोन पाहायला मिळतो. या स्मार्टफोनमध्ये युट्यूब नसेल असं होऊच शकत नाही. सर्वजण युट्यूबचा (YouTube) सर्रास वापर करतात. जगामध्ये 2 अब्जहून अधिक युट्यूबचा वापर करतात. 

Oct 27, 2022, 06:44 PM IST