पुण्यात भिंतीला दिलेल्या रंगावरुन वाद? सदाशिव पेठेत नेमकं काय घडलं?
पुण्यातील सदाशिव पेठेत एका ठिकाणी काही जणांनी एका भिंतीवर हिरवा रंग देऊन तिथे फुलं आणि अगरबत्ती लावण्याचा प्रकार घडला आहे. भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी याची दखल घेतली आहे. त्यांनी तिथे जाऊन त्या भिंतीला भगवा रंग दिला.
Dec 29, 2024, 12:51 PM IST