भाजपात येऊन आपण चूक केल्याची आमदार देशमुखांची कबुली
तसेच त्यांनी भाजपवर अनेक आरोप केले आहेत.
Feb 16, 2018, 09:22 PM ISTभाजप आमदार सरकार विरोधात बसले आंदोलनाला
नागपूर जिल्ह्याच्या काटोल व नरखेड तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारतर्फे करण्यात आलेली नुकसान भरपाईची रक्कम तोकडी असून वाढीव मदत जाहीर करावी यासाठी १४ फेब्रुवारी पासून काटोलचे भाजप आमदार आशिष देशमुख ठिय्या आंदोलनावर बसले आहेत.
Feb 16, 2018, 07:16 PM ISTयोग्यवेळी आमदारकीचा राजीनामा देणार - आमदार आशिष देशमुख
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी भाजपला कोंडीत पकडून त्यांनी ही यात्रा सुरु केली आहे.
Feb 2, 2018, 09:50 AM IST