bjp foundation day

BJP Leader Udayanraje Targets Congress OnBJP Foundation Day PT1M2S

Loksabha 2024| कॉंग्रेसला कंटाळून लोकांची भाजपला साथ- खा.उदयनराजेंची टीका

BJP Leader Udayanraje Targets Congress OnBJP Foundation DayBJP Leader Udayanraje Targets Congress OnBJP Foundation Day

Apr 7, 2024, 08:55 AM IST

..म्हणून भाजपामध्ये कधीच फूट पडली नाही; फडणवीसांनी जाहीर कार्यक्रमात सांगितलं कारण

Devendra Fadnavis On Why BJP Never Face Any Division On Party: नागपूरमध्ये फडणवीस यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भाजपाच्या पक्ष स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी भाजपामध्ये अद्याप कधीच फूट का पडली नाही यामागील कारणं सांगितलं.

Apr 6, 2024, 03:42 PM IST

भाजपचा 44वा स्थापना दिन! भाजप देशात नव्या राजकीय संस्कृतीचे नेतृत्व करतोय - पंतप्रधान नरेंद्र मोदी

BJP Foundation Day :  भाजपने गुरुवारी 44 वा स्थापना दिवस साजरा केला. यावेळी पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना 45 मिनिटे संबोधित केले.  हनुमान जयंतीच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या कामांची उदाहरणे देत भाजपच्या कार्यशैलीचा उल्लेख केला.

Apr 6, 2023, 12:04 PM IST

लालकृष्ण अडवाणींच्या ब्लॉगवर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात...

नरेंद्र मोदी आणि अमित शहा काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

Apr 5, 2019, 07:41 AM IST

स्थापना दिनाच्या निमित्ताने भाजपचं मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन

भाजपाच्या स्थापना दिनाचं औचित्य साधून भाजपाने मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्श करण्याची तयारी सुरू केली आहे.  येत्या ६ एप्रिल रोजी भाजपाचा मुंबईतील बीकेसी येथे स्थापना दिनानिमित्त महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.

Apr 4, 2018, 08:02 PM IST

गावागावात भाजप पोहोचवण्यात यश - रावसाहेब दानवे

गावागावात भाजप पोहोचवण्यात यश - रावसाहेब दानवे

Apr 4, 2018, 05:47 PM IST