biscuit

Smoked Biscuit म्हणजे काय? का निघतो यातून धुर... ज्यामुळे मुलाची तब्येत बिघडली?

Smoked Biscuit: लहान मुलांमध्ये सध्या स्मोक्ड बिस्किटाची क्रेझ प्रचंड वाढली आहे. पण या स्मोक्ड बिस्किटामुळे एका लहान मुलाची तब्येत बिघडल्याचा दावा केला जात होता. जाणून घेऊया स्मोक्ड बिस्किट म्हणजे नक्की काय?

Apr 23, 2024, 09:09 PM IST

पार्ले-जी बिस्किटाच्या पाकिटातून बनवली पर्स; तुम्ही विकत घेणार का?

पार्ले-जी बिस्किटाच्या पाकिटातून महिलेने बनवली ही अनेखी वस्तू

सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप पाहिला जात आहे, ज्यामध्ये एक मुलगी पार्ले-जी बिस्किटांच्या पॅकेटमधून सुंदर बॅग बनवतांना दिसली आहे.

Dec 20, 2023, 09:48 AM IST

सकाळी चहासह बिस्कीट खाणं आरोग्यासाठी धोकादायक! शारिरीक समस्यांना देताय आमंत्रण

सकाळी भूक लागलेली असताना चहासह बिस्किट खाणं अनेकांना आवडतं. अनेकांचा तर हा रोजचा ब्रेकफास्टच असतो. पण सकाळी रिकाम्या पोटी चहा बिस्किट खात तुम्ही अनेक शारिरीक समस्यांना निमंत्रण देत असता. कसं ते समजून घ्या

 

Jun 6, 2023, 06:36 PM IST

आवडीने बिस्किटं खाताय, पण कधी विचार केलाय याला छिद्र का केले जातात?

लहान असो वा कोणी वृद्ध सगळ्यांनाच बिस्किटं खायला आवडतात. बिस्किटांच्या अनेक चव असतात, त्यामुळे त्याला वेगळ्या प्रकारे खाल्ले जाते.

Mar 1, 2022, 06:50 PM IST

जगात भारी कोल्हापुरी : चहासोबत कपाची न्याहारी

कोल्हापुरकरांचा नादंच खुळा.... 

Feb 11, 2021, 07:48 PM IST
Biscuit Cup Made By The Youth Of Kolhapur PT3M25S

आता चहासोबत कपही खाता येणार

Biscuit Cup Made By The Youth Of Kolhapur

Feb 11, 2021, 06:50 PM IST

जुनं ते सोनं; तब्बल आठ दशकांनंतर पार्लेजीच्या खपात विक्रमी वाढ

कोरोना काळात पार्लेजीला असाही फायदा 

Jun 9, 2020, 04:05 PM IST

हे कसले वारकरी? दोन बिस्किटं चोरून खाल्ली म्हणून चिमुरड्याला क्रूर शिक्षा

असल्या महाराजांच्या ताब्यात मुलांना देण्याआधी पालकांनो, शंभर वेळा विचार करा...

Jul 17, 2019, 09:28 PM IST

या ट्रॉफीमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ट्रोल, आयसीसीचाही निशाणा

कोणत्याही क्रिकेट स्पर्धेआधी टीमच्या कर्णधारांसोबत ट्रॉफी अनावरणाचा कार्यक्रम होतो.

Oct 28, 2018, 04:07 PM IST

या ट्रॉफीमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ट्रोल, आयसीसीचाही निशाणा

कोणत्याही क्रिकेट स्पर्धेआधी टीमच्या कर्णधारांसोबत ट्रॉफी अनावरणाचा कार्यक्रम होतो.

Oct 28, 2018, 04:07 PM IST

बिस्किट, चिवडा खाल्याने ७० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा

शाळेत वाटप केलेल्या बिस्किट आणि चिवडा खाल्याने ७० हून अधिक  विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.  

Apr 17, 2018, 08:34 AM IST

बिस्कीटांचं अतिसेवनही धोकादायक...

 

मुंबई : प्रमाणापेक्षा जास्त बिस्कीट खाण्याची सवय तुम्हाला असेल तर सावधान... बिस्कीटही तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत.

‘डेली मेल’ वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या शोधानुसार बिस्कीटांच्या अति सेवनामुळे स्मरणशक्ती कमी होत जाते.

Nov 21, 2014, 09:48 PM IST