जन्मतारीख वाद, केंद्राचा आदेश मागे
लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांच्या जन्मतारखेच्या मुद्द्यावरून झालेला वाद आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. या वादावर कायमचा पडदा टाकण्यासाठी केंद्र सरकारने ३० डिसेंबर २०११ मध्ये काढलेला आदेश मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 10, 2012, 01:50 PM IST