bipin rawat

हवाई अपघातात या मोठ्या भारतीय व्यक्तींनी आतापर्यंत गमावला जीव

सीडीएस बिपिन रावत यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. आतापर्यंत अनेक मोठ्या व्यक्तींना हवाई अपघातात आपला जीव गमवला आहे.

Dec 8, 2021, 11:01 PM IST

अलविदा रावत साहेब ! भारताचे शौर्य पुरुष, ज्यांनी 43 वर्ष केली देशाची सेवा

भारताच्या सशस्त्र दलांचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांचे निधन झाले. जनरल रावत 1978 मध्ये भारतीय लष्करात भरती झाले आणि 43 वर्षांच्या लष्करी सेवेत ते देशातील सर्वोच्च लष्करी पदापर्यंत पोहोचले.

Dec 8, 2021, 09:10 PM IST

Helicopter Crash : बिपीन रावत यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अपघाताची 'टाईमलाईन'

CDS बिपीन रावत यांच्या निधनाने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे

Dec 8, 2021, 08:39 PM IST

CDS Bipin Rawat Death News : सीडीएस बिपिन रावत यांचं 'ते' शेवटचं विधान

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) हे पाकिस्तानच्या तुलनेत चीनला सर्वात मोठा धोका मानत होते. 

Dec 8, 2021, 07:40 PM IST

CDS बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका कोण होत्या? जाणून घ्या त्यांच्याबद्दल

तामिळनाडूतील कुन्नूरमध्ये खराब हवामानामुळे सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला. या अपघातात सीडीएस बिपिन रावत यांच्यासह त्यांची पत्नीचंही निधन झालं.

Dec 8, 2021, 06:44 PM IST
Indian Army Chopper Crash CDS Bipin Rawat Passed Away PT42S

संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांचा मृत्यू

Indian Army Chopper Crash CDS Bipin Rawat Passed Away

Dec 8, 2021, 06:35 PM IST

देशाला हादरवणारा अपघात! संरक्षणदलाचे सर्वोच्च प्रमुख बिपीन रावत यांचं अपघाती निधन

या हेलिकॉप्टरमधून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ  (CDS) बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि लष्कर अधिकारी असे एकूण 14 जण प्रवास करत होते.

Dec 8, 2021, 06:07 PM IST

6 वर्षांपूर्वी हेलिकॉप्टर क्रॅशमधून बचावले होते संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत

6 वर्षांपूर्वी काळ आला होता पण वेळ आली नव्हती पण आज... संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांच्यासोबत याआधी कुठे घडला होता अपघात

Dec 8, 2021, 06:01 PM IST

सर्जिकल स्ट्राईकपासून उत्तरपूर्वेकडील तणावापर्यंत; पाहा कुठवर आहे CDS रावत यांचा दरारा

भारतीय लष्करानं अनेक कारवायांना पूर्णत्वास नेलं. 

 

Dec 8, 2021, 05:41 PM IST

Bipin Rawat: सर्जिकल स्ट्राईक ते म्यानमार स्ट्राईक, CDS रावत यांनी केलं होतं नेतृत्व

बिपिन रावत यांच्या नेतृत्वात भारताने दुश्मानांच्या घरात घुसून केला होता सफाया...

Dec 8, 2021, 05:26 PM IST

CDS | चीफ ऑफ डिफेंस स्टाफ म्हणजे काय? जाणून घ्या संरक्षणातील सर्वोच्चपदाचे महत्व

कारगील युद्धानंतर आलेल्या अनुभवावरून कारगील रिविव्ह कमिटीने भारताने 2 गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची शिफारस केली

Dec 8, 2021, 05:06 PM IST
Zatpat Batmyab bipin rawat helicopter crash accident PT3M39S

Video | देशाला हादरवणारी घटना, पाहा झटपट बातम्या

Zatpat Batmyab bipin rawat helicopter crash accident

Dec 8, 2021, 05:05 PM IST