सचिनचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 13, 2017, 08:12 PM ISTसचिनच्या बायोपिकचं पोस्टर रिलीज
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या बायोपिकचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.
Feb 13, 2017, 04:03 PM ISTधोनीच्या बायोपिकमध्ये होता फवाद खान?
पाकिस्तानी कलाकारांच्या बॉलीवूड चित्रपटांमधल्या सहभागाबाबत प्रश्न उपस्थित होतं आहेत.
Oct 7, 2016, 11:55 AM ISTसोहा अली खान आता चित्रपट निर्मिती करणार
अभिनेत्री सोहा अली खान आता चित्रपट निर्मिर्ती क्षेत्रात उतरणार आहे. तिचा पती अभिनेता कुणाल खेमू आणि सोहा हे एक प्रोडक्शन हाऊस चालवणार आहेत.
Sep 19, 2016, 05:22 PM ISTदेशाची सेवा करणाऱ्या क्रिकेटपटूंवर चित्रपट हवेत-गंभीर
टीम इंडिय़ाचा कर्णधार एम.एस.धोनीवर तयार होणाऱ्या बायोपिक ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ संदर्भात मत व्यक्त करताना, क्रिकेटर्सच्या जीवनावर आधारीत तयार करण्यात येणाऱ्या बायोपिकवर आपला विश्वास नसल्याचे मत गौतम गंभीरने व्यक्त केलं आहे.
Sep 18, 2016, 06:25 PM ISTबायोपिकच्या राईट्ससाठी धोनीला मिळाले तब्बल 80 कोटी रुपये
भारतीय वनडे आणि टी 20 टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट लवकरच रिलीज होत आहे.
Aug 22, 2016, 08:16 PM ISTछत्रपति शिवाजी महाराजांवर बायोपिक करणार - रितेश देशमुख
हाऊसफूल आणि हाऊसफूल २ नंतर रितेश देशमुख आता या सिरीजचा तिसरा चित्रपट हाऊसफूल ३ चित्रपट येणार आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रितेशने आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती दिली.
May 24, 2016, 06:47 PM ISTसचिन तेंडुलकरचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर
बॉलीवूडमध्ये सध्या बायोपिक्सची चांगलीच चलती आहे. मेरी कॉम, भाग मिल्खा भाग, नीरजा, अझर आणि एम.एस.धोनी या सिनेमांच्या यादीत आता आणखी एका सिनेमाची भर पडलीय.
Apr 12, 2016, 08:16 AM ISTअजहरचा ट्रेलर झाला रिलीज
या देशात क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटपटूंना देव मानणारे अनेक क्रिकेट चाहते आहेत. या चाहत्यांसाठी लवकरच मोहम्मद अझरुद्दीनच्या कारकिर्दीवर आधारित 'अजहर' हा बायोपिक येत आहे.
Apr 1, 2016, 10:34 PM IST..तर 'ही' अभिनेत्री होणार धोनीची पत्नी
टीम इंडियाचा सर्वाच यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या जीवनावर आधारीत सिनेमा बनवला जात आहे, सर्वांनाच ठाऊक आहे. या सिनेमात धोनीच्या भूमिकेत सुशांत सिंह राजपूत दिसणार आहे. मात्र पत्नी साक्षीच्या भूमिकेत कोण असणार हे अजून निश्चित झालं नाही.
May 7, 2015, 04:33 PM ISTअभिषेकला साकारायचीय 'युवी'ची भूमिका
बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन यानं सिल्वर स्क्रिनवर युवराज सिंगची व्यक्तीरेखा साकारण्याची इच्छा व्यक्त केलीय.
Mar 19, 2015, 01:29 PM ISTआलिया भट्ट बनणार ‘एम एस धोनी’ची बायको
क्रिकेटर महेंद्र सिंग धोनीच्या जीवनावर आधारीत चित्रपट 'MS Dhoni: The Untold Story' मध्ये आलिया भट्ट साक्षी धोनीची भूमिका निभावणार आहे. धोनीच्या भूमिकेसाठी सुशांत सिंह राजपूत यांचे नाव फायनल झाल्यानंतर डायरेक्टर नीरज पांडे याने साक्षीच्या भूमिकेसाठी आलियाचे नाव निश्चित केले आहे.
Dec 15, 2014, 03:17 PM IST‘अमृता प्रीतम’ यांच्या भूमिकेत सोनाक्षी
बॉलिवूडच दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाचं आता एक वेगळंच रुप प्रेक्षकांसमोर येणार आहे. कारण प्रसिद्ध साहित्यिक आणि कवयित्री अमृता प्रीतम यांची भूमिका निभावण्याचा ती प्रयत्न करणार आहे.
Oct 14, 2014, 03:37 PM ISTधोनीने मागितली इतकी रक्कम... थांबला चित्रपट
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीवर बनविण्यात येणारा चित्रपट अटकला आहे. याचे कारण स्वतः धोनी आहे.
Aug 25, 2014, 03:59 PM ISTसुशीलकुमार शिंदेंच्या जीवनावर चित्रपट!
फार मोजक्या व्यक्तींची जीवनकहाणी दुसऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरते. असंच एक अनोखं व्यक्तिमत्व म्हणजे सुशीलकुमार शिंदे.राखेतून गगनभरारी घेणाऱ्या या फिनिक्सची कथा आता सिल्व्हर स्क्रीनवर साकारणार आहे.
Feb 1, 2012, 07:38 PM IST