फक्त 4 तासाच्या चार्जिंगवर 120 किमी पर्यंत धावणारी ई-स्कूटर! किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
Electric Bike: देशात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी खूप वाढली आहे. अशा स्थितीत ऑटो क्षेत्रातील अनेक बड्या कंपन्या त्यांच्या उत्तम वैशिष्ट्यांसह इलेक्ट्रिक स्कूटर देत आहेत.
Feb 8, 2022, 04:29 PM IST