bike

सगळ्यात जास्त विकली जाणारी Hero Splendor महागली, या आहेत नवीन किंमती

दिल्लीतील एक्स-शोरूम किंमतीनुसार त्याचे मॉडेल 1 हजार ते 1 हजार 700 रुपयांपर्यंत महाग झाले आहेत.

Sep 29, 2021, 01:23 PM IST

Google Map ला कसे समजते कुठे पोहोचायला तुम्हाला किती वेळ लागेल? हे कसं शक्य आहे?

तुम्ही ही रस्ता शोधण्यासाठी किंवा कोणत्यातरी ठिकाणावर जाण्यासाठी गुगल मॅपचा अनेकदा वापर केला असावा.

Sep 5, 2021, 02:17 PM IST

भारतात सगळ्यात जास्त विकला जाणारी बाईक कोणती? तुम्हाला माहित आहे?

 सध्याच्या तरुण मुलांचा कल नवीन बाईक्सकडे जास्त आहे. या तरुण मुलांच लक्ष बाजारात येणाऱ्या प्रत्येक बाईककडे असं.

Aug 30, 2021, 05:13 PM IST

eBikeGoची इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, गाडीच्या रेंजसह किंमत आणि फिचर जाणून घ्या

ही स्कूटर त्याच्या कामगिरी आणि श्रेणीमुळे चमत्कार करू शकते.

Aug 26, 2021, 04:02 PM IST

दमदार मायलेज देणारी बाईक अर्ध्या दरात, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी

बाईक घेणाऱ्यांसाठी एक खास ऑफर आहे. ही बाईक तुम्हाला अर्ध्या दरात खरेदी करता येणार आहे.

Aug 22, 2021, 08:25 PM IST

अफगाणिस्तानच्या सैनिकांनी लढाई न करताच सरेंड का केलं? असं नक्की काय घडलं असावं?

 अफगाण सैनिक अशाप्रकारे हार मानतील हे स्वीकारण्यास अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन स्वतः तयार नाहीत.

Aug 19, 2021, 10:20 AM IST

दुचाकी चालकांसाठी महत्वाची बातमी, केंद्र सरकारकडून दुचाकीच्या नियमात मोठे बदल...

सरकार वेळोवेळी रस्ता सुरक्षेचे नियम बदलत राहते. आता देखील सरकारने काही बदल केले आहेत जे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.

Aug 16, 2021, 06:10 PM IST

ही बाईक नक्की कुठे जाईल, तुम्हाला काय वाटतं? पाहा व्हिडीओ

आज एक असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो तुम्हाला विचार करण्यासाठी भाग पाडेल.

Aug 9, 2021, 08:07 PM IST

अंगावर काटा उभा करणारे दृष्य...भरधाव कारच्या टक्करमुळे बाईकचा चुरा...पाहा व्हिडीओ

एक वेगवान कार मागून आली आणि ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात तिने बाईकला धडक दिली.

Jul 27, 2021, 02:18 PM IST

Zomato Delivery Boy : 9 किमीचा रस्ता 20 मिनिटांत पार, नेटिझन्सकडून काय मिळालं गिफ्ट?

सोशल मीडियावर या गोष्टीचं होतंय कौतुक 

Jul 10, 2021, 07:12 AM IST

लवकरच पेट्रोल न टाकताच बाईक पळवा... हीरो मोटोकॉर्प पुढच्या वर्षी इलेक्ट्रिक वाहन बाजारात आणणार

 कंपनीने तैवानच्या गोगोरो इंक सह करार केला आहे. ही भागीदारी ताइवान कंपनीची बॅटरी इंटरचेंज सिस्टम भारतात आणण्यासाठी तयार आहे. 

May 16, 2021, 07:17 PM IST

आईचा मृतदेह बाईकवर स्मशानात नेण्याची वेळ! मुलाची परवड पाहून मन सुन्न

. रुग्णांना रुग्णालय, बेड, ऑक्सिजन आणि औषधांची पूर्तता होत नाहीये. एवढंच नाही तर मृत्यूनंतरही त्यांची फरफट थांबत नाहीये

Apr 28, 2021, 08:08 AM IST